मुंबई (वृत्तसंस्था) पंकजा मुंडेंना अडचणीत आणणारा चिक्की घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य सरकारकडे याबाबत...
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सुनील झंवरच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या काही कागदपत्रांमध्ये अनेक राजकीय लोकांना दिलेल्या पैशाचा हिशोब...
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार सुनील झंवरच्या कार्यालयाच्या झाडाझडतीत पोलिसांना चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना दोन वेळेस करोडो रुपये...
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार सुनील झंवरला मंगळवारी नाशिक येथून अटक करण्यात आली होती. झंवर आज न्यायालयात हजर केले...
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित सुनील झंवरला ताब्यात घेतल्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पुणे आर्थिक गुन्हे...
मुंबई (वृत्तसंस्था) अकरावीच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी सीईटी रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कोरोनाच्या काळात अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटी...
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडा ग्रामपंचायतच्या आखत्यारितील शाळेच्या तीन खोल्यांच्या बांधकामाची ई-निविदा काढण्यात याव्यात, असा निकाल जिल्हा परिषदने दिला होता. या...
जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात मागील ९ महिन्यापासून कारागृहात असलेले विवेक ठाकरे व सुजीत वाणी या दोघांचा जामीन मंगळवारी न्यायालयाने मंजूर...
धरणगाव (प्रतिनिधी) पोलिसांनी जप्त केलेली गुरं गोशाळेतच राहू देण्यात यावी, या मागणीसाठी एका गोवंश प्रेमी नागरिकाने शनिवारी रात्री थेट धरणगाव...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पेगासस फोन टॅपिंग प्रकरणाची विद्यमान किंवा सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात येत्या...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech