गुन्हे

जळगाव : विषारी इंजेक्शन देवून पत्नीसह मुलीचा खून ; आरोपी पतीला आजन्म कारावास !

जळगाव (प्रतिनिधी) चरित्र्याचा संशयावरून पत्नी व मुलीला केटामाईन विषारी इंजेक्शन देवून त्यांचा खून करणाऱ्या सचिन गुमानसिंग जाधव याला आजन्म सश्रम...

जामनेर तालुका हादरला : पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या !

फत्तेपूर ता. जामनेर (प्रतिनिधी) रागाच्या भरात पतीने पत्न ीला केलेल्या बेदम मारहाण करीत तीचा खून केल्याची घटना तालुक्यातील ग्रोदी येथे...

बस-कारची समोरासमोर धडक, दोघे जागीच ठार !

दिंडोरी (वृत्तसंस्था) नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील रणतळेजवळ बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. अपघातात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला,...

गोदापूजन करताना युवक गेला वाहून, आईने फोडला टाहो !

पंचवटी (वृत्तसंस्था) गोदापात्रात पूजन करताना पाय घसरुन पडल्याने महावितरणचा अभियंता पुरात वाहून गेला. तर वाहून जाणाऱ्या तीन वर्षीय मुलीला वाचविण्यात...

मनमाडला माजी नगरसेविकेच्या मुलाची हत्या ; नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या !

मनमाड (वृत्तसंस्था) जुन्या भांडणाची कुरापत काढून एका टोळक्याने मनमाड नगरपालिकेच्या माजी नगरसेविका नूतन पगारे यांच्या मुलाचा खून केल्याची घटना शनिवारी...

दरोड्यातील फरार संशयीतांना जळगाव एलसीबीकडून अटक !

जळगाव (प्रतिनिधी) पुण्यातील चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकून पसार झालेल्या संशयीतांना जळगाव तालुक्यातील कानळदा गावातून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या...

जळगावच्या दाणा बाजारातून धरणगावच्या तरूणाची २५ हजारांची रोकड लांबवली !

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील दाणाबाजार परिसरातील पिपल्स बँकेजवळून एका तरूणाच्या खिश्यातून २५ हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याची घटना गुरूवार...

गुराच्या व्यापाऱ्याची गाडी अडवून पैशांची मागणी, मोबाईल हिसकाविण्याचाही प्रयत्न ; धरणगाव पोलीसात चौघांवर गुन्हा दाखल !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील आठवडे बाजारात नियमानुसार वाहनातून बैल विक्रीसाठी आलेल्या तरुण व्यापाऱ्याला चार जणांनी रेल्वे उड्डाणपुलावर वाहनाचा रस्ता अडवून अश्लिल...

Page 118 of 812 1 117 118 119 812

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!