TheClearNews.Com
Wednesday, August 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : विषारी इंजेक्शन देवून पत्नीसह मुलीचा खून ; आरोपी पतीला आजन्म कारावास !

vijay waghmare by vijay waghmare
August 6, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) चरित्र्याचा संशयावरून पत्नी व मुलीला केटामाईन विषारी इंजेक्शन देवून त्यांचा खून करणाऱ्या सचिन गुमानसिंग जाधव याला आजन्म सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने दिला आहे.

शहरातील रिंगरोडवरील एका हॉस्पिटलमध्ये सचिन जाधव हा आपल्या पत्नी कविता आणि मुलगी रिनाक्षी यांच्यासह वास्तव्यास होता. सचिन हा नेहमी पत्नी कविता यांच्यावर चारित्र्यावर संशय घेऊन छळ करत होता. दरम्यान दि. ५ मे २०१६ रोजी मध्यरात्री त्याने पत्नी कविता आणि मुलगी मीनाक्षी हे दोघे जण गाढ झोपेत असतांना केटामाईन विषारी औषध इंजेक्शनद्वारे देऊन त्यांना जीवेठार केले होते. या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तपासा अधिकारी सुप्रिया देशमुख, पोलीस निरीक्षक शाम तडवलकर आणि पोलीस उपनिरीक्षक कुबेर चौरे यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालया दाखल केले.
न्यायालयाने २४ जणांची नोंदविली साक्ष
हा खटला जळगाव जिल्हा न्यायालयातील न्यायमूर्ती जे. जे. मोहिते यांच्या न्यायालयात चालविण्यात आला. यामध्ये एकूण २४ जणांची साक्ष नोंदवण्यात आली. फिर्यादी तुषार राजपूत, डॉक्टर पाठक आणि महिलेच्या माहेरचे नातेवाईका यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
दोषी ठरवित ठोठवली आजन्म कारावास
त्यानुसार न्यायालयाने दोषी ठरवत संशयित आरोपी सचिन गुमानसिंग जाधव याला आजन्म सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोग्यता निलेश चौधरी यांनी काम पाहिले, त्यांना अॅड. हर्षल राजपूत, पैरवी अधिकारी चेतन ठाकरे यांनी सहकार्य केले.

READ ALSO

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अत्याचाराच्या प्रयत्नानंतर खून करणाऱ्या दीराला जन्मठेप

August 19, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

हातचलाखीकरुन दागिने लांबवणारा चोरटा गजाआड

August 18, 2026
गुन्हे

आरटीओ एजंटला ६ हजारांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले

August 18, 2026
गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
Next Post

महादेवाचे दर्शन घेवून पतरणाऱ्या चोपडा तालुक्यातील भाविकावर काळाची झडप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्यस्तरीय पिक स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची आघाडी !

May 12, 2023

अब्दुल हादी जळगावात ‘या’ कामासाठी आला होता ; ‘PFI’ समन्वयक जकी पटेल यांची मोठी माहिती (व्हिडीओ)!

September 24, 2022

… ईडी त्यांची चौकशी करणार नाही : नाना पटोले

July 2, 2021

७ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न ; पिडीतेचा ओठ तुटला

October 16, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group