TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महादेवाचे दर्शन घेवून पतरणाऱ्या चोपडा तालुक्यातील भाविकावर काळाची झडप !

vijay waghmare by vijay waghmare
August 6, 2024
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यामुळे चोपडा तालुक्यातील धानोरा येथील दोघे दर्शनासाठी वडनगरी फाट्याजवळ असलेल्या बडे जटाधारी महादेव मंदिरात आले होते. दर्शन घेवून परतत असतांना समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या डि. जे.च्या वाहनाने त्यांना जोरदर धडक दिली. या अपघातात बाळू प्रल्हाद कोळी (वय ५०, रा. धानोरा, ता. चोपडा) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार दि. ५ ऑगस्ट रोजी फुपनगरी फाट्याजवळ दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

यंदा श्रावणाला सोमवार पासून सुरुवात झाल्याने सगळ्याच महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. जळगाव तालुक्यातील बडे जटाधारी महादेव मंदिरात सोमवारी अनेक तालुक्यांमधून भाविक कावड यात्रा घेऊन, दर्शनाला आले होते. बाळू कोळी हे देखील त्यांचे मित्र पिंटू सुतार यांच्यासोबत दर्शनाला आले होते. दर्शन घेतल्यानंतर तेी (एमएच १९, बीएन ८२६३) या दुचाकीने घरी जायला निघाले. मात्र, काही मंदिरापासून काही अंतर पार केल्यानंतर, समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच ०४, एफजे २२६३) क्रमांकाच्या डी.जेच्या आयशरने बाळू कोळी यांच्या दुचाकीला धडक दिली.

READ ALSO

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने झाला मृत्यू या धडकेत बाळू कोळी व पिंटू सुतार हे दुचाकीवरुन कोसळले. त्यात बाळू कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पिंटू सुतार हे जखमी झाले. या अपघातानंतर इतर भाविकांनी तातडीने जखमीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मयत बाळू कोळी यांच्या पश्चात पत्न शोभा कोळी, मुलगा, २ मुली व आई असा परिवार आहे. ते धानोरा येथे शेतीचा व्यवसाय करत होते. त्यांच्या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा रुग्णालयात नातेवाईक व ग्रामस्थांनी गर्दी केली होती. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonRod accident

Related Posts

जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
Next Post

धरणगावात 'इ पॉस' मशीन परत करत धान्य दुकानदारांचे आंदोलन !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 09 सप्टेंबर 2025 !

September 9, 2025

माहिती आयोगाने केला सेवानिवृत्त उपकुलसचिव ज्ञानदेव नीलवर्ण यांना अडीच हजाराचा दंड !

March 27, 2021

गोपीचंद पडळकरांना विशेष सुरक्षा द्यावी ; देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंकडे मागणी

November 18, 2021

Today’s Horoscope : आजचे राशिभविष्य 7 फेब्रुवारी 2025

February 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group