धरणगाव

शिवसैनिकांच्या सहकार्याने धरणगाव शहरात टँकरने मोफत पाणीपुरवठा !

धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील व सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांचा मार्गदर्शनातून सामाजिक कार्यकर्ते...

शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये ढोल ताशे गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुणवत्तेची एकशे आठ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या शतकोत्तर पी.आर.हायस्कूलमध्ये आज ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून शिक्षण...

धरणगाव येथील महावीर अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी डॉ.मिलिंद डहाळे यांची निवड !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील महावीर अर्बन को ऑप क्रेडिट सोसा.लिमिटेड धरणगावच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. त्यात...

उखळवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पंढरीनाथ पाटील पाटील !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटीची सन २०२२-२०२७ या पंचवार्षिक निवडसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत चेअरमन म्हणून पंढरीनाथ गिरधर पाटील...

गुड शेपर्ड स्कुलमध्ये शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये आज शाळेच्या दिवशी आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच प्रत्येक...

दारूच्या नशेत एकाने तरुणाच्या डोक्यात मारली वीट ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा

धरणगाव (प्रतिनिधी) दारूच्या नशेत असलेल्या एकाने १८ वर्षीय तरुणाच्या डोक्यात वीट मारून दुखापत केल्याची घटना धरणगाव तालुक्यातील जांभोरा गावी घडली....

स्मार्ट कॉटन प्रकल्पांतर्गत पष्टाने येथे प्रशिक्षण वर्ग संपन्न

धरणगाव (प्रतिनिधी) एक गाव एक वान या संकल्पनेअंतर्गत स्मार्ट कॉटन प्रकल्पात धरणगाव तालुक्यातील पष्टाणे येथे कावेरी सिड्स चे जादू या...

ओबीसी आरक्षणा शिवाय नगरपालिकेच्या निवडणुका घेऊ नये ; माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांची मागणी !

धरणगाव (प्रतिनिधी) मध्यप्रदेशच्या आधारे महाराष्ट्र शासनाने निवडणुकी आधी ओबीसी आरक्षण जाहीर करूनच निवडणुका घ्याव्यात अशी मागणी माजी नगराध्यक्ष पी एम...

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन !

धरणगाव (प्रतिनिधी) कंडारी येथील आदर्श शेतकरी निंबा सदाशिव पाटील यांनी 15 पुस्तके लिहिले असून (अध्यात्मिक सुबोधन कथा) 16 पुस्तकाचे प्रकाशन...

अंगणातील झाड म्हशीने खाल्ल्याच्या वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात पाच जणांविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साकरे या गावी अंगणातील झाड म्हशीने खाल्ले या कारणावरून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली आहे. त्यात एका...

Page 165 of 291 1 … 164 165 166 … 291

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!