धरणगाव

श्री बालाजी मंडळ आयोजित लसीकरणाला उत्तम प्रतिसाद

धरणगाव (प्रतिनिधी) केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार यांच्या लसीकरण कार्यक्रम आज श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाच्यावतीने कोरोना लसीकरण शिबिर बालाजी...

धरणगाव नगरपालिकेत कोट्यावधींचा ‘घोटाळा’ ; धरणगाव जागृत जनमंचची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

धरणगाव (प्रतिनिधी) नगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचारा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून तक्रारीत प्रशासनास अल्टीमेटम देण्यात आले आहे. तक्रारीची दखल...

बालाजी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी नगरसेविका संगिता मराठे यांच्याकडून १५ हजारांची देणगी

धरणगाव (प्रतिनिधी) येथील बालाजी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी नगरसेविका संगिता गुलाब मराठे, गुलाब मराठे यांच्याकडून १५ हजार ५५५ रुपयांची देणगी देण्यात आली...

धरणगाव येथील रथोत्सव पूजा आरती उत्साहात

धरणगाव (प्रतिनिधी) आज अश्विन शुद्ध एकादशी या दिवशी निघणारा रथोत्सव मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही स्थगित केला आहे. रथोत्सवाची परंपरा अखंड चालू...

धरणगाव येथे ‘छत्रपतींचे स्वराज्य-अठरा पगड जातींचे’ विषयावर लक्ष्मण पाटलांचे व्याख्यान

धरणगाव (प्रतिनिधी) येथील जागृती युवक मंडळाच्यावतीने 'छत्रपतींचे स्वराज्य-अठरा पगड जातींचे' या विषयावर लक्ष्मण पाटील यांचे व्याख्यान व मंडळाच्या जेष्ठ सदस्यांचा...

उत्तम पुस्तके वाचनाने माणसं वाचून ओळखता येतात : डॉ. संजीवकुमार सोनवणे

धरणगाव (प्रतिनिधी) उत्तम पुस्तके ही सामाजिक प्रबोधनाबरोबरच माणसाच्या अंगी माणुसकीची मशागत करत असतात. जर चांगली माणसं ओळखायची आणि वाचायची असतील...

नवरात्री व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सावित्रीच्या लेकींना शालोपयोगी साहित्य वाटप

धरणगाव (प्रतिनिधी) येथे मोठा माळीवाडा परिसरात नवरात्री व वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून सावित्रीच्या लेकींना महेंद्र (भैय्या) महाजन मित्र परिवाराने...

मुस्लीम कब्रस्तानात अस्वच्छता ; धार्मिक भावना दुखावल्या जात असल्यामुळे आंदोलनाचा इशारा !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील पारोळा रोडवरील मुस्लीम कब्रस्तानात शौचविधी केला असल्यामुळे अस्वच्छता पसरण्यासोबत धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. याबाबत मुस्लिम कब्रस्तान...

धरणगाव येथे ‘सावित्रीच्या लेकी’ कार्यक्रमाअंतर्गत गरजु विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटपाचे आयोजन !

धरणगाव (प्रतिनिधी) नवरात्री उत्सवनिमित्त 'सावित्रीच्या लेकी' या कार्यक्रमाअंतर्गत गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ आणि गरजु विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप या कार्यक्रमाचे...

गुलाबराव वाघ आणि पप्पू भावे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय दिवस-रात्र पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन !

धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशनच्या सहकार्याने तसेच शिवसेना सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, शिवसेना गटनेते...

Page 213 of 291 1 … 212 213 214 … 291

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!