TheClearNews.Com
Saturday, April 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे ‘सावित्रीच्या लेकी’ कार्यक्रमाअंतर्गत गरजु विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटपाचे आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 14, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) नवरात्री उत्सवनिमित्त ‘सावित्रीच्या लेकी’ या कार्यक्रमाअंतर्गत गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ आणि गरजु विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप या कार्यक्रमाचे महात्मा फुले चौक, मोठा माळी वाडा येथे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष विठोबा नामदेव माळी (माळी समाज अध्यक्ष) हे आहे. कार्यक्रमाचे उदघाटन माजी नगराध्यक्षा उषाताई गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तर प्रमुख अतिथी म्हणून सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, धानोऱ्याचे माजी सरपंच भगवान भाऊ महाजन, शिवसेना उपजिल्हा प्रमुख पी एम पाटील, धरणगाव नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्षा कल्पना विलास महाजन, शिवसेना गटनेते विनय भावे (पप्पु भावे), नगरसेविका सुरेखा महाजन, प्रभारी नगराध्यक्ष वासुदेव चौधरी, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र महाजन उपस्थिती राहणार आहे.

READ ALSO

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

कार्यक्रमाचे आयोजक

मोनिकाई महेंद्र महाजन, महेंद्र महाजन (भैया भाऊ).

यांचे सहकार्य

योगेश वाघ, संतोष महाजन, राहुल रोकडे, शेखर महाजन, राजु सुकलाल महाजन, ज्ञानेश्वर महाजन (दाकला), ज्ञानेश्वर माळी, देवराज माळी, नाना महाजन, भावेश माळी, आबा महाजन.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

महावितरणच्या निष्काळजीपणामुळे पाळधी परिसरात उद्योजकांना कोट्यवधींचा फटका !

April 9, 2026
गुन्हे

शिक्षकाचा तीन वर्षांपासून अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार

April 9, 2026
गुन्हे

१० कोटींच्या गैरव्यवहारावर कारवाई नाही; सरपंचांचा १४ एप्रिलपासून आमरण उपोषणाचा इशारा

April 8, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
Next Post

जिल्हा बँक निवडणूक : एकनाथराव खडसेंचा अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मन की बात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला पाणी वाचवण्याचा संदेश

February 28, 2021

महसूल पथकाद्वारे ठेवण्यात येणार वाळू ठेक्यांवर लक्ष : विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

January 13, 2021

धक्कादायक : किरकोळ वादातून छोट्या भावाकडून मोठ्या भावाची हत्या !

October 6, 2020

बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेची न्यायालयीन कोठडीत रवानगी !

July 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group