TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पती बेपत्ता झाल्याची पत्नीने दिली तक्रार…४० दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह !

पोलीस तपासात उघड झालं भयंकर हत्याकांड ; बातमी वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 21, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सिल्लोड (वृत्तसंस्था) अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने गळा आवळून खून करत मृतदेह अजिंठा घाटात फेकून पुरावा ही घटना सिल्लोड शहरात ४ जून रोजी घडली. तब्बल ४० दिवसांनंतर कुजलेल्या अवस्थेत मृतदेह पोलिसांना सापडला. राजू बाबूलाल महेर (३२, रा. पळशी) असे मृत पतीचे नाव आहे. याप्रकरणी गणेश महेताब मेहेर (रा. पळशी), गजानन कोंडीचा भोंबे (रा. आडगाव, ता. भोकरदन, जि. जालना), करण नारायण बारवाल (रा आडगाव, ता. भोकरदन, ह.मु. सिल्लोड) रेणुकाबाई राजू मेहेर (३०, रा. पळशी, ता. सिल्लोड ) यांच्याविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेणुका व आरोपी गणेशचे अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध होते. त्याची माहिती रेणुकाचा पती राजूला समजली होती. त्यामुळे तो रेणुकावर संशय घेऊन तिला सतत मारहाण करत होता. आपल्या संबंधात राजू हा अडचणीचा ठरू लागल्याने ही बाब रेणुकाने गणेशला सांगितली. दोघांनी राजूला नेहमीसाठीच संपविण्याचा निश्चय केला. यासाठी राजूला ४ जून रोजी कामानिमित्त सिल्लोडला बोलावून घेत याठिकाणी मनसोक्त दारू पाजली. मद्यधुंद अवस्थेत राजूला घेऊन गजानन शिक्षक कॉलनीत बंद असलेल्या घराजवळ गेले. या ठिकाणी अंधारात गणेशने राजूचा दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह गोणीत टाकून तो वाहनाद्वारे अजिंठा घाटात फेकला. ही घटना ४ जून रोजी रात्री घडली होती.
कुणाला संशय येऊ नये म्हणून रेणुकाने १५ जून रोजी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात पती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. सुरुवातीला सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी याप्रकरणी मिसिंग दाखल करून तपास सुरू केला. निरीक्षक सीताराम म्हेत्रे, नाईक सचिन सोनार, के. डी. दारकुंडे, भाग्यवंत, रवि भारती, वैजिनाथ चव्हाण, भय्यासाहेब तडवी, यतीन कुलकर्णी यांनी पळशी येथे जाऊन आरोपींना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले. त्यानंतर पोलिसी खाक्या दाखवताच गणेशने खुनाची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी अजिंठा घाटात जाऊन राजूचा मृतदेह शोधल्यानंतर तो पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मयताच्या नातेवाईकांना बोलावून जागेवरच शवविच्छेदन करून व शवविच्छेदन करत नातेवाईकांच्या स्वाधीन केले.

READ ALSO

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

कुटुंबियांसह शेतात काम करतांना अचानक घाम आला अन् जमिनीवर कोसळला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनोहर राणे यांच्या अध्यात्म आणि धार्मिक विषयावरील पुस्तकांचे आज प्रकाशन !

February 10, 2024

नवनीत राणा यांचे मुख्यमंत्र्यांना नवे चँलेज ; डिस्चार्ज मिळताच म्हणाल्या…

May 8, 2022

अटल करंडक एकांकिका स्पर्धा जल्लोषात साजरी

December 10, 2021

जळगावात सतरा वर्षीय तरुणाने घेतला गळफास !

May 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group