TheClearNews.Com
Tuesday, August 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव नगरपालिकेत कोट्यावधींचा ‘घोटाळा’ ; धरणगाव जागृत जनमंचची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 17, 2021
in जिल्हा प्रशासन, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) नगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचारा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून तक्रारीत प्रशासनास अल्टीमेटम देण्यात आले आहे. तक्रारीची दखल न घेतल्यास व कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती धरणगाव जागृत जनमंचचे प्रमुख जितेंद्र महाजन यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

मागील ५ वर्षात धरणगाव नगरपालिकेत मोठ्या प्रमाणात निधी आला. मोठ्या प्रमाणात शहरात नको ती कामे, नको त्या ठिकाणी झालीत. परंतु धरणगाव शहराचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न जैसे थे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. शहरला ४ ते ५ दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु येणाऱ्या काळात पुन्हा पाण्याची समस्या जटील होणार आहे. नगरपालिकेने मलिदा खाण्यासाठी कामावर काम, रस्त्यावर रस्ते, नको तिथे पेव्हर ब्लॉक अश्या प्रकारे गरज नसलेली कामे निकृष्ठ दर्जाची कामे केलेली आहे. यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. कोरोना सारख्या भीषण परिस्थितीत शासनाने बांधकामावर पैसा खर्च न करता आरोग्यावर खर्च करावा असे आदेश असतांना कोरोना काळात मोठ्या प्रमाणात टक्केवारीचे गणित बांधत बांधकामे करण्यात आली आहेत. याबाबत वेळोवेळी तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. परंतु तक्रारींना केराची टोपली दाखविण्यात आली आहे. नाईलाजाने यासाठी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावा लागणार आहे. धरणगाव नगरपालिकेत झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात नगरपालिकेस शेवटचे अल्टीमेटम देण्यात आलेले आहे. यावर कारवाई न झाल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती धरणगाव जन जागृत जनमंचचे जितेंद्र महाजन यांनी दिली आहे.

READ ALSO

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

तक्रारीत म्हटल्यानुसार, धरणगाव नगरपालिकेत सन १९९५ ते २०२० चे विशेष लेखापरीक्षण करण्यात आले आहे. सदरील तपासणीत मोठ्या प्रमाणात धरणगाव नगरपालिकेत अनियमितता तसेच भ्रष्टाचार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. अनेक वेळा लेखा परीक्षणासाठी लेखे उपलब्ध करून देण्यात आलेले नाही. त्यामुळे लेखापरीक्षण देखील झाल्याचे दिसून येत नाही.

सन २०१७ ते २०१९ मधील लेखा परीछेदामध्ये मोठ्या स्वरुपाची रक्कम आक्षेपाधीन, गंभीर स्वरूपाच्या त्रुटी, वसूल पात्र रक्कम मोठ्या स्वरूपता दिसून येते. लेखा परीक्षणात मोठ्या स्वरुपात आक्षेप नोंदविण्यात आले आहेत. महाराष्ट्र स्थानिक लेखा परीक्षा अधिनियम १९३० (सुधारणा २०११)चे कलम ९ अ, ९ ब, ९ क व ९ ड नुसार सन २०१७–१८ व सन २०१८–१९ या वर्षातील आक्षेपांची पूर्तता करून अनुपालन करण्यात यावे.

दंडाची आकारणी, योग्य त्या कायद्यानुसार शास्ती, योग्य त्या कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत. तसेच लेखा परीक्षणात आढळून आलेल्या आक्षेपांची पूर्तता करून अनुपालन करण्यात यावे. तसेच सन २०१९ – २०२० चे लेखापरीक्षण तातडीने करण्यात येवून त्यातील आक्षेपांची देखील पूर्तता तातडीने करण्यात यावी. अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल असा ईशारा तक्रारीत देण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
जिल्हा प्रशासन

जनसामान्य सक्षमीकरण : भुसावळ येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ‘जनसमाधान बैठक’ संपन्न

August 7, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
अमळनेर

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटील

August 3, 2026
जळगाव

पावसामुळे खंडित झालेला वीजपुरवठा महावितरणकडून युद्धपातळीवर पूर्ववत

July 31, 2026
जळगाव

हतनूर धरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी; सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्याचे निर्देश

July 31, 2026
Next Post

जेडीसीसीची निवडणूक की फसवणूक ? : शिवराम पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस व महसूल प्रशासनाने समन्वयाने काम करावे : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

July 28, 2023

धरणगावात ‘आजादी का अमृत महोत्सव’ संकल्पनेअंतर्गत वकील संघ आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची मोटर सायकल रॅली !

October 2, 2021

महिलेचा विनयभंग करत पतीला मारहाण ; पारोळा पोलिसात गुन्हा दाखल !

October 1, 2022

गीता नगरात तीन लाखांची घरफोडी ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा

July 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group