नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) मुख्यमंत्री जिल्ह्यात असतांना तर केंद्रीय गृहमंत्री जिल्ह्यात येण्याच्या पूर्वसंध्येला वाळू माफिया सुसाट झाले असल्याचे चित्र नांदेड...
धरणगाव (प्रतिनिधी) खासदार उन्मेष पाटील यांनी आज ज्येष्ठ नेते डी.जी. पाटील यांची आज सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये आगामी लोकसभा...
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील नांदेड येथील शेतकरी रमाकांत रामदास इंगळे यांच्या साळवा व नारणे रस्त्याला लागून असलेल्या शेतातून लाखो रुपये किंमतीच्या...
जळगाव (प्रतिनिधी) जळगाव गुन्हे शाखेने अट्टल मोटारसायकल चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीने अडावद हद्दीत दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली असून...
धरणगाव (प्रतिनिधी) काँग्रेसचे माजी सचिव डी.जी. पाटील यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहा वर्षांपासून फरार असलेल्या सुरेश राजाराम बारेला (२५, रा....
धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साळवे इंग्रजी विद्यालयात दहावी 2006 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह संमेलन नुकतेच रंगले. यावेळी ग्राम सुधारणा मंडळाचे...
धरणगाव (प्रतिनिधी) श्री आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात श्रमण सूर्य, जगतपूज्य, युगप्रवर्तक प.पू.संतशिरोमणी आचार्यश्री १०८ विद्यासागरजी महामुनिराजांना आज विनयांजली वाहण्यात आली....
पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) दिव्यांग व्यक्तिंना आधार देण्याची आमची सकारात्मक भूमिका असून त्यादृष्टीने काम करण्याचा प्रयत्न आही. दिव्यांगांना सहायभूत साधने...
जळगाव (प्रतिनिधी) धरणगाव येथे जिल्ह्यातील पहिल्या वाळू डेपोचे उदघाट्न पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले असून आता वाळू खरेदीसाठी ग्राहकांना...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech