जळगाव

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, २ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आला आहे. तर दुसरीकडे २ रुग्णांनी...

नवीन शिधावाटप दुकान मंजूरीसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित

जळगाव (प्रतिनिधी) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील शासन निर्णय ६ जुलै, २०१७ व दि. १६ सप्टेंबर, २०२१...

रात्री अंगावरून साप गेला अन् कुटुंबाचा आधारवड हरपला !

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील उत्कृष्ठ फर्निचर कारागीर संदीप नारायण रुल्हे हे रात्रीच्यावेळी आपल्या परिवारासह झोपले होते. तेवढ्यात भलामोठा साप त्यांच्या अंगावरून...

कोविड-१९ आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान

जळगाव (प्रतिनिधी) कोविड-१९ या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दि. ३० जून, २०२१ रोजी आदेश...

भुसावळात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त भव्य तालुकास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा !

भुसावळ (प्रतिनिधी) येथे आदयकवी महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर आई फाऊंडेशनतर्फे दोन दिवसीय भव्य तालुका स्तरीय बॉक्सिंग स्पर्धाचे...

धरणगाव कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयासमोर गतिरोधक बसविण्याची अभाविपची मागणी !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालया समोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूस गतिरोधक बनवण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी...

धक्कादायक : दोन चिमुकल्या बहिणींवर अत्याचार, संशयित तरुणास अटक !

नशिराबाद (प्रतिनिधी) दोन चिमुकल्‍या बहिणींवर तरुणाने घरात जावून लैगिंग अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा...

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी !

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जळगाव शहर महानगराध्यक्षपदी अशोक लाडवंजारी यांची नियुक्ती करण्यात आलीय. आज राष्ट्रवादी कार्यालयात जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील यांनी...

धरणगावात जनावरांवर चिपी रोग साथीची लागण ; बैल, गाय आणि म्हशींचा मृत्यू !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील जनावरांना चिपी रोगाची लागण झाल्याने अनेक बैल, गायी, म्हैस दगावल्या आहेत. आधीच शेतकरी अतिवृष्टीमुळे संकटात असताना या...

धक्कादायक : धानोऱ्यात चक्क एटीएम मशीनच चोरीला ; यापुर्वी तीनदा झाला होता चोरीचा प्रयत्न

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील धानोरा येथील जळगाव रोडा लगत असलेल्या ग्रा.प. शॉपींग सेंटरमधील इंडी कॅश कंपनीचे एटीएम मशीनच थेट काल मध्यरात्रीच्या...

Page 1134 of 1691 1 1,133 1,134 1,135 1,691

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!