TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फरार ‘डॉन’ला सिनेस्टाईल पाठलाग करून अटक ; जळगाव एमआयडीसी पोलिसांची कामगिरी !

पाच वर्षांपासून पोलिसांना देत होता गुंगारा ; ठाणे व पालघरमध्ये टाकलेय मोठे दरोडे !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 5, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) पाच वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा दरोड्यातील संशयित प्रथमेश उर्फ डॉन प्रकाश ठमके (वय २४, रा. उल्हासनगर, जि. ठाणे) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना बघताच पळून जात असतांना   पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करुन संशयिताला ताब्यात घेतले.

ठाणे व पालघर येथे टाकलेय मोठे दरोडे !
प्रथमेश उर्फ डॉन याने ठाणे व पालघर येथे मोठे दरोडे टाकले आहे. दरोडा टाकल्यानंतर मुद्देमाल घेवून संशयित प्रथमे हा फरार होवून जायचा. त्याच्याविरुद्ध राज्यासह इतर राज्यात देखील दरोड्यासह इतर वेगवेगळे १६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ठाणे, पालघर पोलिसांसह राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे पोलिस त्याचा शोध घेत होते.

READ ALSO

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

हालचालींवरुन हेरले !
प्रथमेशचे काही नातेवाईक जळगावात राहतात. त्यामुळे तो जळगावात आला असून सिंधी कॉलनीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथक तयार आले. त्यानंतर प्रथमेश उर्फ डॉनला शिताफीने अटक करण्यात आली. एमआयडीसी पोलिसांना संशयित प्रथमेच याच्या लोकेशन किंवा इतर कोणतीही माहिती नव्हती. तरी देखील पथकाने संशयिताच्या हालचालींवरुन त्याला हेरले आणि त्याच्या मुसक्या आवळीत अटक केली.

पोलिसांना पाहताच ठोकली धूम !
सिंधी कॉलनीत संशयित प्रथमेश हा फिरत असतांना पथकातील पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, रुपाली महाजन, जिल्हा विशेष शाखेचे सहायक फौजदार दिनेश बडगुजर, पोकॉ अमित मराठे, पोलिस नाईक जुबेर तडवी हे पोहचले. पोलिसांना बघताच संशयित प्रथमेशने तेथून पळ काढला.

अडीच किमीपर्यंत पाठलाग करुन घेतले ताब्यात !
पोलिसांच्या पथकाला बघताच आता पोलिस आपल्याला ताब्यात घेणार याची कुणकुण लागताच प्रथमेश ठमके हा तेथून पळाला. परंतु पथकाने त्याचा अडीच कि.मी. पळत जाऊन संशयिताचा पाठलाग केला. त्यानंतर त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले. त्याला ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पोळ यांच्या ताब्यात दिले आहे.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
जळगाव

महावितरणचे संचालक श्री. राजेंद्र पवार यांना राष्ट्रीय ‘एमिनेंट इंजिनियर’ पुरस्कार प्रदान

August 22, 2026
जळगाव

विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट शिक्षकेतर कर्मचारी सेवा गौरव पुरस्काराने संजय तोडे सन्मानित

August 22, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
जळगाव

महावितरणच्या शिबिरांत २८१ ग्राहकांचे ‘समाधान’

August 21, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

जळगाव : बसमध्ये चढतांना महिलेच्या पर्समधून रोकडसह सोन्याचे दागिने लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संजय राठोड यांच्या जागी आता मला वनमंत्री करा : हरिभाऊ राठोड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

March 12, 2021

अमळनेरातील बहिस्थ परीक्षक पाच हजाराची लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात !

June 3, 2023

जिल्ह्यात आज आढळले २६ कोरोनाबाधित, २९ झाले बरे !

January 22, 2021

जळगाव, मुक्‍ताईनगरात खडसे समर्थकांचा फटाके फोडून जल्‍लोष

June 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group