TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
November 28, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) क्रांतीसुर्य तात्यासाहेब महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३१ व्या स्मृतिदिनानिमित्त (२८ नोव्हेंबर) व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण (६, डिसेंबर) दिनानिमित्त क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाला सकाळी ८ वाजता धरणी चौक धरणगाव येथील स्मारकास अभिवादन करून महारक्तदान शिबिराचे आयोजन महात्मा फुले ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे मनोज माळी (युवक) यांच्याकडून करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माळी समाज पंच मंडळाचे अध्यक्ष दादासो विठोबा नामदेव महाजन व माजी नगराध्यक्ष नानासो ज्ञानेश्वर महाजन, माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही टी माळी, महात्मा फुले ब्रिगेडचे प्रदेश संपर्कप्रमुख धनराज एस देवरे व जिल्हा अध्यक्ष भिकन महाजन, जिल्हा सचिव सचिन माळी, भाजपचे ओबीसी सेलचे जिल्हा अध्यक्ष अँड. संजय महाजन, धरणगाव नगरपालिकेचे गटनेते नगरसेवक कैलास माळी व द क्लिअर न्यूजचे संपादक विजय वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते भैयाभाऊ महाजन, माळी समाजाचे सचिव गोपाल महाजन, उपाध्यक्ष निंबाजी महाजन, हरीश डेडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमात सर्व फुले प्रेमींनी महारक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला. कार्यक्रमात प्रमुख रक्तदाते – ललितभाऊ मराठे, जिभाऊ महाजन, सचिन माळी, मनोज माळी, डी. एस देवरे, नितेश माळी, नरेंद्र महाजन, तालुका कार्यकारणीतील पदाधिकारी उमेश महाजन, ऋषिकेश महाजन, आकाश माळी, कैलास महाजन, व महात्मा फुले ब्रिगेडचे शहर कार्यकारिणीतील पदाधिकारी व तालुका कार्यकारिणीतील पदाधिकारी या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी जळगाव वीरभूषण पाटील यांची टीमने सहकार्य केले.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
Next Post

धरणगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विहीरीत तरूणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; आत्महत्या केल्याचा अंदाज

July 24, 2024

बीएचआर घोटाळा : सुनील झंवरकडून तपासात निषपन्न झाल्या अनेक महत्वपूर्ण गोष्टी !

August 20, 2021

मोठी बातमी : धरणगावात कॉंग्रेसला मोठं भगदाड, चंदन पाटलांचा सोमवारी भाजप प्रवेश !

September 25, 2022

धरणगाव येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

December 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group