जळगाव

आमदार एकनाथ खडसेंच्या घरात चोरी ; 6 लाख 70 हजार रुपयांचा ऐवज केला लंपास !

जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथराव खडसे यांच्या बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारला. तेथून चोरट्यांनी ६ लाख ७० हजार...

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावात आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान अभिजात संगीतात कार्य करणारे प्रतिष्ठान म्हणून कान्हदेशच्या रसिकांना सुपरिचित आहे. गेली २३ वर्षे...

कुटूंब देवदर्शनाला गेले असतांना चोरट्यांनी साधली संधी ; रोकडसह दागिने लंपास

जळगाव (प्रतिनिधी) घरातील सदस्य जेजुरी येथे देवदर्शनाला मलल असताना खिडकीचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख ४० हजार रुपयांसह सोन्याचे दागिने असा...

स्वर्गीय मित्राच्या आठवणीत जीपीएस गृपने दत्तक घेतली पाळधीतील स्मशानभूमी

पाळधी प्रतिनिधी : मैत्रीचा खरा अर्थ म्हणजे एकमेकांसोबत असणं, फक्त आनंदात नाही तर आठवणींतही. त्या भावनेला साजेसं उदाहरण ठरलं आहे...

२३ वर्षांनंतर धरणगाव कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांचे गेट टू गेदर उत्साहात

धरणगाव प्रतिनिधी - धरणगाव येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील बी.ए. वर्ष २००२ च्या बॅचचे पहिले गेट टू गेदर आज...

कारमधील प्रवाशांवर दरोड ; १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज लुटला

चाळीसगाव (प्रतिनिधी) कन्नड रस्त्यावर रांजनगाव फाटा परिसरात रविवारी पहाट अज्ञात इसमांनी डॉक्टर व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करून तब्बल १ लाख...

घर खाली करुन दे म्हणत भावंडांवर फायटरसह लोखंडी पट्टीने केले वार

जळगाव (प्रतिनिधी) घर खाली करुन दे म्हणत दोघ भावंडांना लोखंडी फायटरसह धारदार पट्टी सारख्या वस्तूने वार करीत गंभीर जखमी केले....

फटाके फोडण्यावरुन दाम्पत्यावर चॉपरने हल्ला

जळगाव (प्रतिनिधी) फटाके फोडण्याच्या कारणावरुन दांम्पत्याला चौघांनी शिवीगावळ करीत बेदम मारहाण केली. त्यानंतर धारदार चॉपरने दांपत्याच्या चेहऱ्यावर वार करीत त्यांना...

फेम” आयोजित स्पर्धेत पालवी जैनच्या ” स्वदेशी खरेदी करा” आर्ट वर्कला प्रथम पुरस्कार!

जळगाव  प्रतिनिधी - देशाला विश्वस्तरावर अग्रस्थानावर नेण्यासाठी सरकारस्तरावर होणाऱ्या विविध योजनांपैकी एक असणाऱ्या आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत स्वदेशी वस्तूंना प्राधान्य देऊन...

जीवनानुभवाचा आनंद घ्यायचा असेल तर शालेय जीवनातल्या मित्रांना भेटा, संवाद साधा – डॉ.मिलिंद बागुल

जळगाव (प्रतिनिधी) आपल्या जगण्यातले सर्वात सुंदर आणि आनंदाचे दिवस कुठले असतील तर ते शालेय जीवनातच अनुभवायला मिळत असतात आणि याच...

Page 116 of 1736 1 … 115 116 117 … 1,736

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!