TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आयटीसी संगीत रिसर्च अकादमीच्या संगीत महोत्सवाचे जळगावात आयोजन

vijay waghmare by vijay waghmare
October 28, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान अभिजात संगीतात कार्य करणारे प्रतिष्ठान म्हणून कान्हदेशच्या रसिकांना सुपरिचित आहे. गेली २३ वर्षे बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या आयोजनामुळे अवघ्या भारतभर पोहोचलेल्या या प्रतिष्ठानाला अभिजात संगीताच्या क्षेत्रात मनाचे स्थान प्राप्त झाले आहे. प्रतिष्ठानचे देशभरातील अनेक प्रतिथयश संस्थान बरोबर कोलॅबोरेशन आहे. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण भारत वर्षात सुपरिचित असलेली कोलकात्याची ITC संगीत रिसर्च अकादमी यांच्यासोबत प्रतिष्ठानचे नुकतेच कोलॅबोरेशन झाले असून दोन दिवसांचे मिनी संगीत संमेलनाचे आयोजन प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

हे संमेलन शनिवार व रविवार दि. १ व २ नोव्हेंबर २०२५ रोजी भैय्यासाहेब गंधे सभागृहात संध्याकाळी ७ ते १० या वेळेत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन व दीप प्रज्वलन जळगावच्या खासदार स्मिता वाघ, ITC चे गुरु पं. ओंकार दादरकर यांच्या हस्ते होईल. दोन दिवसीय या संगीत संमेलनात ITC चे दोन स्कॉलर विद्यार्थी व दोन प्रतिथ यश कलावंत सहभागी होणार आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

प्रथम दिवशीच्या प्रथम सत्रात स्कॉलर कौस्तव रॉय याचे सरोद वादन होईल त्याला तबल्याची साथ रमेंद्र सिंग सोलंकी करतील. दुसरे सत्र अकादमीचे गुरु व प्रतिथयश गायक पं. ओंकार दादरकर यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होईल. त्यांना तबल्याची साथ युवा आश्वासक तबला वादक तेजोवृष जोशी तर संवादिनी साथ अनंत जोशी करतील. रविवार अर्थात दुसऱ्या दिवशी च्या कार्यक्रमाची सुरवात आपल्या जळगावच्या युवा कलाकार नुपुर चांदोरकर-खटावकर व आर्या शेंदुर्णीकर यांच्या कथक व गुरूवंदनेने होईल. त्यानंतरचे दुसरे सत्र स्कॉलर अनुभव खामारू यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाने संपन्न होईल. त्यांना तबल्याची साथ तेजोवृष जोशी तर संवादिनीची साथ अनंत जोशी करतील. या संगीत संमेलनाचा समारोप होईल. अशी माहिती पत्रकार परिषदेत दिली. यावेळी दीपक चांदोरकर, अरविंद देशपांडे, शरदचंद्र छापेकर, दीपिका चांदोरकर, नुपूर खटावकर उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 29 ऑक्टोबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी प्रकल्प “मेगा रिचार्ज” योजनेचा घेतला आढावा !

June 16, 2024

शिवसेनेचं ठरलं ! राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांना उमेदवारी जाहीर

May 24, 2022

Today Horoscope : आजचे राशिभविष्य 30 जानेवारी 2025 !

January 30, 2025

धरणगाव येथे ओबीसी आरक्षण परिषद नियोजन बैठक उत्साहात

September 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group