TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फटाके फोडण्यावरुन दाम्पत्यावर चॉपरने हल्ला

vijay waghmare by vijay waghmare
October 25, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) फटाके फोडण्याच्या कारणावरुन दांम्पत्याला चौघांनी शिवीगावळ करीत बेदम मारहाण केली. त्यानंतर धारदार चॉपरने दांपत्याच्या चेहऱ्यावर वार करीत त्यांना गंभीर जखमी केले. ही घटना शिरसोलीतील पाण्याच्या टाकीजवळ घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे छाया मुकेश पाटील (वय २९) या वास्तव्यास आहे. दि. २१ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास फटाके फोडण्याच्या कारणावरून त्यांच्या घरासमोर संशयित आरोपी ज्ञानेश्वर युवराज पाटील, खुशाल माना बारी, बापू मिस्तरी, अमोल बंडू पवार (सर्व रा. शिरसोली) यांनी महिलेचे पती मुकेश अशोक पाटील (वय ३४) यांना जबर मारहाण करून शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच कैलास मिस्त्री याने त्याच्या हातातील धारदार चॉपरने चेहऱ्यावर मारून चेहऱ्याचे विद्रुपीकरण केले. छाया पाटील भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही संशयित आरोपींनी मारहाण करून शिवीगाळ केली.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

भांडण सोडविण्यांवर केला हल्ला
तसेच छाया पाटील यांच्या उजव्या हाताच्या पंजाजवळ हत्याराने मारून दुखापत केली. भांडण सोडवण्यास आलेले गोरक्ष शरद पाटील यांच्या डाव्या मांडीवर मागच्या बाजूला तर गगन माधव चव्हाण यांच्या डाव्या हाताला संशयित आरोपींनी धारदार शस्त्राने मारून दुखापत केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक राजेंद्र उगले करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonCouple attacked with chopper for bursting crackers

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
जळगाव

गणेशोत्सवात महावितरणची ‘ऊर्जा प्रबोधन महामोहीम

September 20, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
जळगाव

‍विवेकानंद विद्यालयात महावितरण तर्फे जागृती

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 26 ऑक्टोबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळ बस स्थानकातून महिलेच्या पर्समधून २ लाखांचा ऐवज लंपास !

November 8, 2023

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज साधणार जनतेशी संवाद, मोठी घोषणा करण्याची शक्यता

November 22, 2020

Horoscope Today : आजचं राशिभविष्य 17 मे 2024 !

May 17, 2024

उदय सामंत यांना ग्रंथालय सेनेचे निवेदन सादर

February 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group