जळगाव

देवकर रुग्णालयातर्फे चार हजार रुग्णांची तपासणी

जळगाव प्रतिनिधी) श्री गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयूष रुग्णालयातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या १५ दिवसांत रोगनिदान शिबिरांतून चार हजारांवर रुग्णांची...

बीएचआर घोटाळा : अधिकाराचा गैरवापरासह संगनमत करून संशयितांनी केला अपहार !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासानुसार संशयित आरोपींनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करण्यासह संगनमत करून संपूर्ण अपहार केला आहे....

जिल्ह्यात आज आढळला अवघा १ कोरोनाबाधित, १ झाला बरा !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज १ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आला आहे. तर दुसरीकडे १ रुग्णाने...

गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी धरणगाव पोलिसांच्या ताब्यात

धरणगाव (प्रतिनिधी) येथील दाखल गुन्ह्यातील फरार २१ वर्षीय आरोपीला अटक करण्यास धरणगाव पोलिसांना यश मिळाले आहे. पेट्रोलिंग करत असताना हा...

धरणगाव येथे माजी खेळाडू व क्रीडा शिक्षकांचा सन्मान पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार !

धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून विकल्प ऑर्गनायझेशन, धरणगाव या बहुउद्देशिय संस्थेच्या माध्यमातून माजी खेळाडू व क्रीडा शिक्षकांचा सन्मान...

पदोन्नती मिळाल्याबद्दल बशीर गुलाब तडवी यांचा सत्कार !

जळगाव (प्रतिनिधी) शहर पोलीस स्थानकात कार्यरत असलेले हवलदार बशीर गुलाब तडवी यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. या...

दर्जेदार रस्ते म्हणजे विकासाचा दुवा : पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील

धरणगाव (प्रतिनिधी) दळणवळणाच्या साधनांसाठी रस्ते हे नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील महत्त्वाचा मुद्दा असून शहरी व ग्रामीण भागाच्या विकासासाठी दर्जेदार रस्ते विकासाचा...

ओबीसी आरक्षण : नगरपालिका निवडणुकांना मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता !

जळगाव (प्रतिनिधी) इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) राजकीय आरक्षण पुन्हा मिळाल्याशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, याबाबत शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय...

इकरा एज्युकेशन सोसायटीच्या नवीन कार्यकारी समितीची निवड !

जळगाव (प्रतिनिधी) इकरा एज्युकेशन सोसायटी, जळगावच्या नवीन कार्यकारी समितीची वर्षासाठी (२०२०-२०२५) वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये...

गावात साचलेल्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावा ; धरणगाव तहसीलदारांना निवेदन !

धरणगाव (प्रतिनिधी) गावात साचलेल्या पाण्याची योग्य विल्हेवाट लवकरात लवकर लावण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील बाभूळगाव येथील ग्रामस्थांनी धरणगाव तहसीलदारांना एका...

Page 1251 of 1733 1 … 1,250 1,251 1,252 … 1,733

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!