जळगाव

गोदावरी आयएमआरमध्ये बीसीए, बीबीए अभ्यासक्रमांना मान्यता

जळगाव (प्रतिनिधी) गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च अर्थात जीआयएमआरमध्ये यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून बीसीए आणि बीबीए या अभ्यासक्रमांना...

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. विठ्ठल शिंदे यांना डॉक्टरेट

जळगाव (प्रतिनिधी) डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे जीवरसायनशास्त्र या विभागात सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत असलेले प्रा. विठ्ठल...

आमदारांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात नेत्र तपासणी व मानसोपचार शिबीर

अमळनेर (प्रतिनिधी) येथील भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांचा वाढदिवस दरवर्षी ७ जुलै रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत असतो. याच...

सन्मानाने कार्य करण्याची प्रेरणा मिळते, उर्मी वाढते : आमदार संजय सावकारे

भुसावळ (प्रतिनिधी) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच जणांना आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. पर्यावरण, कला,...

खेडी शिवारातील विहिरीत उडी घेऊन एकाची आत्महत्या !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील खेडी शिवारातील पडक्या विहिरीत एका ४५ वर्षीय व्यक्तीची उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी...

ओबीसींच्या आवाजाची मुस्कटदाबी करण्याचे कारस्थान सरकारने रचले : गिरीश महाजन

जळगाव (प्रतिनिधी) ओबीसींना हक्क द्यायचे नाहीत. यामुळे आज कथितरित्या ओबीसी हिताचा आव आणला असला तरी प्रत्यक्षात ओबीसींच्या आवाजाची मुस्कटदाबी करण्याचे...

बीएचआर घोटाळा : आरोपी पक्षाचा युक्तिवाद पूर्ण ; उद्या सरकारी पक्ष म्हणणे करणार सादर !

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या ५ संशयितांच्या जामीन अर्जावर आज पुणे न्यायालयात कामकाज झाले. आरोपी पक्षाने आज आपला...

दिलासादायक : जिल्ह्यात आज आढळले अवघे १५ कोरोनाबाधित, ६८ झाले बरे !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज अवघे १५ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ६८...

धक्कादायक : हडपलेल्या १२ लाखाच्या कर्जाची तक्रार दाबण्यासाठी पुन्हा १६ लाखाचा गृहकर्ज घोटाळा !

भुसावळ (प्रतिनिधी) येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आनंद नगर शाखेत पुन्हा गृहकर्ज घोटाळा झाल्याची तक्रार मुख्यमंत्री, पोलीस अधीक्षक आणि...

धरणगावातील विविध कामे बोगस आणि नियमबाह्य, बिलं काढू नका ; भाजपची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगाव शहरात सुरु असलेले पेव्हर ब्लॉक, बेलदार मोहल्लाजवळील संडास बांधकाम आणि झुमकराम वाचनालयाचे काम बोगस आणि नियमबाह्य होत...

Page 1324 of 1734 1 … 1,323 1,324 1,325 … 1,734

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!