TheClearNews.Com
Monday, August 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सन्मानाने कार्य करण्याची प्रेरणा मिळते, उर्मी वाढते : आमदार संजय सावकारे

The Clear News Desk by The Clear News Desk
July 6, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाच जणांना आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. पर्यावरण, कला, रक्तदान आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. विविध क्षेत्रात काम करणारयांना या सन्मानातून प्रेरणा मिळते, तसेच या प्रेरणेतून इतरही लोक अनुकरण करुन तयार होतात, तसेच सन्मानातून कार्याची उर्मी वाढते, असे मत यावेळी आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केले.

कोविडच्या काळात तसेच यापूर्वीही विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आमदार संजय सावकारे यांनी छोटेखानी कार्यक्रमातून गुणवत्तांचा सन्मान करण्याचे नियेाजन केले आहे. यापूर्वीही विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला होता. तर नुकताच म्युकरमायकोसिसचे अभ्यासक डॉ. धर्मेंद्र पाटील, पर्यावरण प्रेमी व शहरात ६०० झाडांना पाणीपुरवठा करणारे रणजीत खरारे, नाट्कर्मी व राज्यस्तरीय पुरस्कार विजेते विरेंद्र पाटील, रक्तदान क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन रुग्णांचा जिव वाचविणारे सागर विसपुते व सतिश महाजन तसेच यांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल गौरविण्यात आले. यावेळी आमदार सावकारे यांनी अशा वेगळे काम करणाऱ्यांचा सत्कार झाल्याने त्यांची प्रेरणा घेत इतर समाजाची सेवा करणारे नवीन लोक तयार होतात. यामुळे त्यांचा कार्याचा सन्मान होणे गरजेचे असते. यामुळेच आगामी काळातही वेगळे सामाजिक काम करणाऱ्यांचा हूरुप वाढविण्यासाठी सन्मानपत्र देवून गौरव केला जाणार आहे. यावेळी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील, वैद्यकीय आघाडी जळगाव ग्रामीण अध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष अनिरुद्ध कुलकर्णी, उपाध्यक्ष अमित असोदेकर, शिवाजी नगर संघ कार्यवाह कमलेश छगनलाल निकुंभ, व्यावसायिक प्रवीण वारके आदी उपस्थित होते.

READ ALSO

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

पाळत ठेवून व्यापाऱ्यावर हल्ला; दोन लाखांहून अधिक रोकड लंपास

August 19, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

भुसावळात बोगस डॉक्टरचा पर्दाफाश

August 12, 2026
Next Post

आमदारांच्या वाढदिवसानिमित्त अमळनेरात नेत्र तपासणी व मानसोपचार शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड नगरपंचायतीतील चार प्रभागांसाठी मतदानाला सुरुवात

January 18, 2022

एनसीबीनेच ड्रग्ज ठेवलेत’ ; आर्यन खानच्या ‘या’ मित्राचा खळबळजनक आरोप

October 7, 2021

धरणगाव तालुक्यात गळती आणि गटबाजी रोखण्याचं राष्ट्रवादी पक्ष नेतृत्वासमोर मोठं आव्हान !

April 17, 2023

‘खलिस्तान जिंदाबाद’ संघटनेच्या सदस्याला नांदेडमधून अटक

February 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group