जळगाव

जळगाव : बेपत्ता परप्रांतीय मजूराचा निर्घुण खून ; घटनास्थळी आढळले पैंजण, मंगळसूत्र !

जळगाव (प्रतिनिधी) जिनिंगमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या डोक्यात कुऱ्हाडीसारख्या धारदार शस्त्राने वार करीत त्याचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना शनिवारी दुपारी...

चिंचोली येथील आई गिरीजा भवानी मातेला करणदादा पवार यांनी घातले विजयासाठी साकडे !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचोली येथील गिरीजा भवानी यात्रोत्सवाला महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख...

धरणगावचा कार्यकर्ता लढवतोय लोकसभेची निवडणूक ; जळगाव मतदार संघातून भरला उमेदवारी अर्ज !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावच्या कार्यकर्त्याने थेट जळगाव लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिल्ह्यातील हा पहिला अर्ज दाखल झालेला...

भगवान महावीर जयंतीच्या औचित्याने ‘लुक एन लर्न’ च्या चिमुकल्यांचे उत्कृष्ट सादरीकरण !

जळगाव (प्रतिनिधी) श्री सकल जैन भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समिती - २०२४ द्वारा आयोजित शासनपती भगवान महावीर स्वामी यांच्या २६२३...

अमळनेरात महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन !

अमळनेर (प्रतिनिधी) येथील जळगाव लोकसभेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मा.करण बाळासाहेब पाटील यांचे संपर्क कार्यालय उदघाटन शनिवारी करण्यात आले. स्टेशन...

कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळेंच्या संकल्पातील अपूर्ण कामांची पूर्तता करणार : श्रीराम पाटील !

रावेर (प्रतिनिधी) रावेर मतदार संघासाठी वरदान ठरणारा माजी खासदार कृषिमित्र स्व. हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतील मेगा रिचार्ज प्रकल्प गेल्या दहा...

संकटमोचकच आता संकटात सापडले आहेत ; शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांची टीका !

जळगाव (प्रतिनिधी) सुरेशदादा जैन हे ठाकरे गटासोबत असताना भाजप त्यांच्या बॅनरवर दादांचे फोटो वापरत आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे, सुरेशदादा जैन...

मतभेद दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जळगावात, उमेदवार मात्र बेफिकीर !

जळगाव (प्रतिनिधी) रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार गटाने श्रीराम पाटील यांना उमेदवारी दिली. परंतू भुसावळचे माजी आमदार संतोष...

अदिशक्ती श्री सप्तश्रृंगी गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत औषध वाटप करण्याचा संकल्प

चोपडा (प्रतिनिधी) नाशिक येथील अर्धपीठ असलेले अदिशक्ती श्री सप्तश्रृंगी येथील गडावर पायी जाणाऱ्या भाविकांसाठी अनेक दानशुर आपआपल्या परीने मदत करत...

महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ सायकल दौऱ्यासह चौकसभा

धरणगाव (प्रतिनिधी) तालुका व शहर काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे, शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार करण पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष...

Page 405 of 1724 1 … 404 405 406 … 1,724

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!