TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावचा कार्यकर्ता लढवतोय लोकसभेची निवडणूक ; जळगाव मतदार संघातून भरला उमेदवारी अर्ज !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 20, 2024
in जळगाव, धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावच्या कार्यकर्त्याने थेट जळगाव लोकसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिल्ह्यातील हा पहिला अर्ज दाखल झालेला आहे. संजय एकनाथ माळी (रा. हनुमान नगर, धरणगाव), असे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवाराचे नाव आहे.

दि. 20 रोजी जळगाव लोकसभेसाठी 13 उमेदवारांनी 35 अर्ज तर रावेर लोकसभेसाठी 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले. एकाही राजकीय पक्षाच्या उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. परंतू आज तिसऱ्या दिवशी जळगाव लोकसभेसाठी संजय एकनाथ माळी (रा हनुमान नगर, धरणगाव) या अपक्ष उमेदवाराने आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. दि. 20 रोजी जळगाव लोकसभेसाठी 13 उमेदवारांनी 35 अर्ज घेतले आहेत. भाजपाचे उमेदवार स्मिता वाघ यांच्या दोन प्रतिनिधींनी आठ अर्ज नेले. तर रावेर लोकसभेसाठी 7 उमेदवारांनी 19 अर्ज घेतले आहेत. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. दरम्यान, संजय माळी यांनी यापूर्वी पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेची निवडणूकही लढली आहे.

READ ALSO

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
Next Post

चिंचोली येथील आई गिरीजा भवानी मातेला करणदादा पवार यांनी घातले विजयासाठी साकडे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नथुराम गोडसे ट्विटरवर ट्रेंड ; काँग्रेसचा आक्षेप

October 2, 2021

धक्कादायक ! मुलीवर बापाचा वर्षभर बलात्कार ; अशी उघडकीस आली घटना

May 18, 2022

खेकडे पकडणे बेतले जीवावर ; विजेच्या धक्क्याने दोन मित्रांचा जागीच मृत्यू, दोघं गंभीर जखमी !

August 2, 2023

संघ, भाजप हेच संविधान विरोधी : मल्लिकार्जुन खरगे !

July 4, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group