जळगाव

बोदवड कृ.उ.बा समितीच्या निकालाची उत्सुकता वाढली !

बोदवड (महेंद्र पाटील) पक्षा पेक्षा नेत्यांचे वर्चस्व सिद्ध करण्याच्या इर्षेने लढली गेलेली बोदवड कृषि उत्पन्न बाजार समितीची निवडणूक यावेळी चांगलीच...

धरणगावात विद्युत खांबातून उतरला वीज प्रवाह, दोन वराहांचा मृत्यू ; सुदैवाने मोठी दुर्घटना टळली !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील रामदेवजी बाबा नगरमधील एका विद्युत खांबातून विजेचा प्रवाह उतरल्यामुळे दोन वराहांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे याच ठिकाणी...

बोदवड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस ; मनूर बु. येथे गारपीट !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यात आज दुपारी 2 वाजे सुमारास विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा सुटला, सोबत आलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले....

बोदवड कृषि उत्पन्न बाजार समितीसाठी ९४.५५ टक्के मतदान !

बोदवड (प्रतिनिधी) जिल्ह्यातील बहुचर्चित असलेली मुक्ताईनगर मतदारसंघात सहकारात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी आमदार एकनाथराव खडसे व आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रतिष्ठा...

‘सत्य’ जाणून घेण्यासाठी प्रयोग करणे आवश्यक : बरूण मित्रा !

जळगाव (प्रतिनिधी) महात्मा गांधीजींनी आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत अनेक प्रयोग केले. त्यातून समजून घेणे व सत्य स्वीकारले. मुलांमधील जिज्ञासा वाढीस लागून...

जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपिट ; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरात सलग...

वादळी वाऱ्यामुळे आडोसा घेण्याचा निर्णय जीवावर बेतला ; जळगावात दोघांसोबत घडली भयंकर दुर्घटना !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चिंचोली गावानजीक गुरुवारी दुपारी वादळी वाऱ्यामुळे उभा रिकामा कंटेनर पलटी झाल्याने कंटेरनच्या आडोश्याला उभे असलेल्या दोन जण...

पिंप्री खुर्द येथे एकाच रात्री तब्बल आठ बंद घरे फोडली !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे २५ रोजी रात्री आठ बंद घरांमध्ये चोरी झाली. दि. २६ रोजी पहाटे हा प्रकार...

जळगाव जिल्हा पोलिस दलातील १२ अधिकारी, कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक जाहीर !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा पोलिस दलातील १२ अधिकारी, कर्मचाऱ्यांना महासंचालक पदक जाहीर झाले आहे. उत्तम कामगिरी प्रशंसनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पोलिस...

जळगाव जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा ; भुसावळ, जामनेर तालुक्यात गारपिट !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील जामनेर आणि भुसावळ तालुक्यात गारपीट तर अमळनेर, रावेरसह काही ठिकाणी वादळी पावसाने बुधवारी झोडपून काढले. दरम्यान, हवामान...

Page 655 of 1727 1 … 654 655 656 … 1,727

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!