TheClearNews.Com
Sunday, August 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पिंप्री खुर्द येथे एकाच रात्री तब्बल आठ बंद घरे फोडली !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2023
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे २५ रोजी रात्री आठ बंद घरांमध्ये चोरी झाली. दि. २६ रोजी पहाटे हा प्रकार उघड झाला. या चोरींमध्ये साधारण ३६ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे समोर आले आहे.

पिंप्री खुर्द येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेले अभय धनगर यांच्या घरात, कपाटातील सर्व साहित्य चोरांनी अस्ताव्यस्त फेकले, तर बचत गटाच्या हप्त्याचे ठेवलेले १६ हजार रुपये चोरांनी लांबवले तर डॉ. पंकज मराठे यांच्या दवाखान्याचा कडीकोडा तोडून चोरांनी साहित्याची फेकाफेक केली. बाहेरगावी गेलेले कल्याणसिंग पाटील यांच्या बंद घरातही चोरांनी नासधूस केली, तसेच पर्समधील २० हजार रुपये चोरट्यांनी चोरले. तसेच अयोध्या नगरातील रहिवासी व आश्रमशाळा शिक्षक रामेश्वर आंधळे यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरांनी साहित्य फेकले. त्यांचे घर चोरांनी दुसऱ्यांदा फोडले आहे. तर अनिल मनोरे यांच्या बंद घराचा कडीकोडा चोरांनी तोडला. पिंप्री खुर्द गावात ग्रामपंचायतीने लाखो रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यात चोरटे कैद झाले आहेत का?, याबाबत पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासून माहिती घेत आहेत. दरम्यान, धरणगावचे पोलिस निरीक्षक उद्धव हमाले हेड कॉन्स्टेबल मोती पवार, राहुल बोरसे यांनी घटनास्थळी पाहणी केली.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
Next Post

मुलीच्या मैत्रिणीचा खून करून मृतदेह फेकला विहिरीत ; धक्कादायक कारण आले समोर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चुलत भावाने शेतातच घातला भावाच्या डोक्यात दगड ; निर्घृण खूनाचे कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

April 12, 2023

अमळनेर जवळील एमआयडीसी परिसरात तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून !

December 6, 2024

सामान्य रुग्णालयात मदर मिल्क बँक स्थापणार : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

September 2, 2023

खळबळजनक : हॅकिंगद्वारे भारतातील मंत्री, पत्रकार, न्यायमूर्ती यांच्यावर पाळत !

July 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group