TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुलीच्या मैत्रिणीचा खून करून मृतदेह फेकला विहिरीत ; धक्कादायक कारण आले समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जालना (वृत्तसंस्था) दोन्ही मुली पळून गेल्याची माहिती गावात पसरेल, त्यामुळे समाजात बदनामी होईल म्हणून मैत्रिणीच्या वडिलांसह इतरांनीच पायल मच्छिंद्र जाधव (१३) या मुलीचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याचे बुधवारी उघडकीस आले. याप्रकरणी बापासह पाच जणांविरुद्ध सेवली पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शंभू सावरगाव येथील दोन मुली पळून गेल्या होत्या. एक मुलगी घरी परतली होती, तर एका १३ वर्षीय मुलीचा मृतदेह १६ एप्रिल रोजी विहिरीत आढळून आला होता. मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून तपास सुरू केला होता. या प्रकरणी बुधवारी मृत मुलीचे वडील मच्छिंद्र जाधव यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, रात्री १२.३० वाजता घराबाहेर पडलेल्या दोन मुलींना भेटण्यासाठी शिवनी येथील तीन मुले आली होती. त्यांच्यात वादही झाला होता. मुले येत नसल्यामुळे दोन्ही मुलींपैकी एका मुलीने शंभू महादेव येथील एका महाराजाच्या मोबाइलवरून फोन लावत मुलांना बोलावले. जालिंदर लक्ष्मण राठोड (शंभू सावरगाव), जीवन मोहन चव्हाण युवराज राम राठोड ( दोघे रा. राठोडनगर), अनिल सुरेश राठोड (डांबरी) यांच्यासह आपल्या मुलीची अल्पवयीन मैत्रीण यांनी बदनामीला घाबरून मुलीचा खून करत मृतदेह विहिरीत टाकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

या प्रकरणी संशयित आरोपी जालिंदर लक्ष्मण राठोड, जीवन मोहन चव्हाण, युवराज राम राठोड, अनिल सुरेश राठोड यांच्यासह एक मुलगी अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये पळून गेलेल्या विधिसंघर्षग्रस्त अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. या प्रकरणामध्ये पोलिसांच्या पुढील तपासाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आता या प्रकरणातील तीन मुले पोलिसांच्या रडारवर आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

दुर्दैवी घटना : राज्यात वीज पडून सहा जण ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात नगरपरिषद मार्फत कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर सूचना

February 22, 2021

अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्या हस्ते दर्पण पुरस्काराचे १ मार्च रोजी वितरण !

February 21, 2023

धरणगाव तालुक्यातील दोन गावात चोरी ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा !

January 5, 2023

जिल्ह्यासह खान्देशात कापूस खरेदी केंद्र त्वरीत सुरू करा ; गुलाबराव वाघ यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

October 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group