TheClearNews.Com
Tuesday, May 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुर्दैवी घटना : राज्यात वीज पडून सहा जण ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 27, 2023
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अहमदनगर (वृत्तसंस्था) राज्याच्या काही भागांत पाऊस आणि गारपिटीची मालिका सुरूच आहे. परभणी आणि अहमदनगरमध्ये बुधवारी वीज पडून सहा जणांचा बळी गेला. तर जनावरेही दगावले आहेत. दुसरीकडे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या उत्तर भागाला अवकाळी पावसाने सायंकाळी जोरदार झोडपून काढले. यामध्ये नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यात वीज पडून चौघांचा मृत्यू झाला. हे सर्व जण शेतात काम करीत होते. भेर्डापूर (ता. श्रीरामपूर) येथे‎ सायंकाळी शेतात काम करणाऱ्या‎ शेतकरी व शेतमजुरांच्या अंगावर‎ वीज कोसळली. त्यात प्रमोद‎ भाऊसाहेब दांगट (वय ४७),‎ अलका रामदास राऊत (वय ५०),‎ संगीता रवींद्र साळे (वय ४२) हे‎ जखमी झाल्याने त्यांना तातडीने‎ साखर कामगार रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच प्रमोद दांगट व‎ अलका राऊत यांचा मृत्यू झाला.‎

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

दरम्यान, बालाजी देडगाव (ता.‎ नेवासे) येथे शेतात कांदा काढण्याचे‎ काम करणाऱ्या ४२ वर्षीय शेतमजूर‎ महिलेच्या अंगावर वीज पडल्याने‎ तिचा जागीच मृत्यू झाला.‎ सविता राजू बर्फे असे या महिलेचे‎ नाव आहे. तर अंमळनेर येथेही शेतात काम‎ करणाऱ्या रावसाहेब‎ भागाजी बोरूडे या शेतकऱ्याच्या अंगावर वीज‎ पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

परभणी जिल्ह्यातही वीज पडून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. जिंतूर व पूर्णा तालुक्यातील पांगरी, सारंगी शिवारात ही दुर्घटना घडली. परभणीच्या पूर्णा तालुक्यातील धनगर टाकळी येथे पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतात ठेवलेले कांदे झाकत असताना विठ्ठल कोकरे या (वय ३२) युवकाचा मृत्यू झाला आहे. तर जिंतूर तालुक्यातील पांगरी शिवारात अचानक वीज कोसळल्याने मेंढपाळ युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले तर २० च्या वर शेळ्या ठार झाल्याची घटना घडली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

दोन गटात हाणामारी ; धरणगाव पोलिसात ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी दोन जणांना अटक

March 21, 2021

पुणे हादरले : दिराने मध्यरात्री आईसह दोन मुलांना खून करून जाळले ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

April 6, 2023

गाणे बंद केल्याने मद्याच्या नशेत असलेल्या बापाकडून माय अन् लेकीला जबर मारहाण

August 18, 2025

नवाब मलिकांकडून केपी गोसावी आणि काशीफ खानचे व्हाट्सअप्प चॅट शेअर

November 16, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group