जळगाव

शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी २५०० मेगावॅटचे सौर ऊर्जा प्रकल्प !

जळगाव (प्रतिनिधी) उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने’च्या अंमलबजावणीवर भर देण्याचा...

महिलांच्या वाळवंटी आयुष्यांचे माईंनी केले नंदनवन : लक्ष्मणराव पाटील !

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील नेरी बु. येथील जि.प.शाळेत क्रांतीज्योती सावित्रीमाई फुलेंच्या जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या...

जळके उपसरपंचपदी वत्सलाबाई पाटील बिनविरोध !

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील जळके येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी ग्रामविकास पॅनलच्या वत्सलाबाई कडुबा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवड...

धरणगावातील विकास कामांसाठी शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील विविध विकास कामांसह धावडा नदी पात्रासह धरणगावपर्यंत नवीन पाईप लाईनसाठी निधी मिळावा, या मागणीसाठी आज पालकमंत्री ना....

शिंदे गटाच्या धरणगाव तालुका युवासेना उपतालुका प्रमुखपदी भरत सैंदाणे यांची निवड !

नांदेड ता.धरणगाव (प्रतिनिधी) शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते भरतभाऊ सैंदाणे यांची धरणगाव तालुका युवासेना उपतालुका प्रमुखपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्याचे...

धरणगाव तालुका मागासवर्गीय महिला सेना तालुका प्रमुखपदी मायाताई देवरे !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील महिलांसाठी विद्यार्थ्यांसाठी समाजसेवेसाठी आक्रमक भूमिका घेणाऱ्या मायाताई देवरे यांची तालुका मागासवर्गीय महिला सेना तालुका प्रमुखपदी निवड करण्यात...

धरणगाव शेतकरी सेना तालुका प्रमुखपदी विनायक महाजन !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुका शेतकरी सेना अध्यक्षपदी येथील शेतकरी कापूस उद्योगमध्ये कार्यरत असलेले विनायक शिवदास महाजन यांची नुकतीच निवड करण्यात आली...

दुकान चालू ठेवण्यासाठी व्यावसायिकाकडून मागितली खंडणी ; बोदवड पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

बोदवड (प्रतिनिधी) शहरातील एका व्यावसायिकाकडे दुकान चालू ठेवण्यासाठी १ हजाराची खंडणी मागितल्याप्रकरणी बोदवड पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे....

धरणगावातून पुन्हा एकाची दुचाकी लंपास !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील वाणी गल्लीतून एकाची दुचाकी लंपास केल्याची घटना उघडकीस आलीय. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल...

जळगावात धाडसी घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिन्यांसह चार लाखांचा ऐवज लंपास !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील आयोध्या नगर भागातील उषा ई. रेसिडेन्सीमधील फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करत सोने-चांदीच्या दागिन्यांसह एक लाखांची रोकड असा...

Page 676 of 1678 1 675 676 677 1,678

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!