जळगाव

तरुणाच्या मृत्यूनंतर पिलखोडच्या महिलांचा ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय ; लवकरच होणार मतदान !

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पिलखोड येथे मद्यविक्री दुकानातच २३ वर्षीय तरुणाने चार दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यानंतर ग्रामस्थांनी गावात...

धरणगावचे प्रसिध्द चित्रकार सुपुत्र योगेश सुतार यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावचे सुपुत्र तसेच खान्देशातील प्रसिध्द चित्रकार योगेश सुतार यांना महात्मा जोतीबा फुले जीवन गौरव सन्मान नुकताच जाहीर झाला...

बंद घर फोडले, ३ लाखांचा ऐवज लंपास ; तिघांविरोधात चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यातील चुंचाळे येथील स्ट्रीम बिल्डींगमध्ये बंद घरात प्रवेश करीत सुमारे ३ लाख रुपयांचे सोन्याच्या दागिन्यांसह घरातील भांडे चोरून...

ब्रेकिंग न्यूज : ठाकरे गटाकडून ‘या’ 3 निवडणूक चिन्हांचे पर्याय सादर !

मुंबई / जळगाव (प्रतिनिधी) अंधेरी पोटनिवडणूकीसाठी शिवसेनेचं चिन्ह गोठवण्यात आलं आहे. आता अंधेरी पोटनिवडणूकीमध्ये शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर लढवता येणार नाही....

शासकीय कामात अडथळा अन् विनयभंग ; मुक्ताईनगरात परस्पर विरोधी तक्रारी !

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) शासकीय कामात अडथळा आणि विनयभंग असे परस्पर विरोधी गुन्हे मुक्ताईनगर पोलिसात दाखल करण्यात आले आहे. ग्रामसेवकाकडून शासकीय कामात...

पी.आर.हायस्कूलच्या मुलींना चंद्राच्या वाहनाचे सारथ्य ; माजी विद्यार्थ्यांकडून स्त्रीशक्तीचा सन्मान !

धरणगाव (प्रतिनिधी) पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या श्री बालाजी मंडळाच्या चंद्राच्या वाहनाचे सारथ्य पहिल्यांदाच पी.आर.हायस्कूलच्या मुलींना देऊन १९९७ च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी...

खडका येथील माधुरी वारूळकरचे असम रायफल रेजिमेंटचे खडतर प्रशिक्षण पूर्ण ; देशसेवत झाली रुजू !

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातून खडके गावातून नाभिक समाजातील कर्तृत्ववान तरुणी माधुरी निवृत्ती वारूळकर हिची असम रायफलमध्ये निवड झाली होती. तिने नुकतेच...

शेलवड येथे अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या !

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील शेलवड गावी एका अल्पभूधारक शेतकऱ्यांने आत्महत्या केल्याची दु:खद घटना घडली आहे. याबाबत माहिती अशी की, शेलवड येथील...

संतापजनक : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार ; जबरदस्ती गर्भपातही केला !

यावल (प्रतिनिधी) लग्नाचे आमिष दाखवून तरुणीसोबत शारिरिक संबंध ठेऊन नंतर जबरदस्ती तीचा गर्भपात केल्याची संतापजनक घटना तालुक्यातील एका गावात उघडकीस...

Page 804 of 1729 1 … 803 804 805 … 1,729

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!