TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावचे प्रसिध्द चित्रकार सुपुत्र योगेश सुतार यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 9, 2022
in जळगाव, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावचे सुपुत्र तसेच खान्देशातील प्रसिध्द चित्रकार योगेश सुतार यांना महात्मा जोतीबा फुले जीवन गौरव सन्मान नुकताच जाहीर झाला आहे.

मागील २४ वर्षापासून शिक्षण, कला क्षेत्रात कार्यरत आहेत. शैक्षणिक उपक्रम, प्रशिक्षण शिबीर, चित्रकला विषयक मार्गदर्शन शिबीर राबविली म्हणून योगेश सुतार यांना हा सन्मान मिळाला आहे. राज्यस्तरीय पुरस्कारासाठी नामांकन युवा सेना-मविसेचे प्रदेशाध्यक्ष भुषण सुर्यवंशी यांनी केले. तपशिल ज्युरी सदस्यांनी निवड केली. पुरस्कार वितरण पुढील महिन्यात होणार आहे. नाशिक येथील पुरस्कार सोहळ्यात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
निर्वाण फाॅऊडेशनच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक, कला क्षेत्रातील कार्यासाठी इंडिया बुकमध्ये नोंदणी असेल. शासकीय कार्यालयात महापुरुषांची चित्र स्मारकांची कामे केल्याची दखल घेत जिल्ह्यातून निवड करण्यात आली. त्यात योगेश सुतार यांचा समावेश झाला, हे जळगावकरांसाठी अभिमानास्पद आहे. योगेश सुतार यांच्या चित्रप्रदर्शनाचे तसेच चित्रशैलीची विशेष लोकप्रियता असून खान्देशात तसेच राज्यातही त्यांच्या चित्रस्मारकांची मागणी आहे.
राज्याबाहेरही त्यांनी चित्रांचे प्रदर्शन केले आहेत. प्रदर्शनातील कलाकृतीचे निरीक्षक म्हणुनही त्यांचे योगदान आहे. विद्यार्थी घडवणारे सुतार यांचे जिल्ह्यात कौतुक होत आहे. त्यांनी पोलीस दलासाठी योगदान देताना गुन्हेगारांची रेखाचित्रे काढल्याने गुन्हेगाराची ओळख पटविण्यात खूपच मदत झाली आहे. जळगाव येथे चित्र प्रदर्शनात अनेक चित्रे असून ते रचनाचित्र अमूर्त शैलीतील चित्रे असून वेगवेगळ्या रंगसंगतीतील मनमोहक भावनांना हात घालणारी आहेत.

READ ALSO

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुटुंब देवदर्शनाला अन् चोरट्यांकडून दागिन्यांसह साडेआठ लाख लंपास

August 29, 2026
गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026 !

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
Next Post

तरुणाच्या मृत्यूनंतर पिलखोडच्या महिलांचा ग्रामसभेत दारूबंदीचा निर्णय ; लवकरच होणार मतदान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवाब मलिकांच्या वकिलांचा कोर्टात जोरदार युक्तिवाद !

February 23, 2022

संतापजनक : अल्पवयीन मुलीला चाळीसगावात अनैतिक कृत्य करण्यास पाडले भाग !

February 27, 2023

कंडारे- जैनमध्ये १४८ वेळेस संभाषण, पाच मालमत्ता विक्रीत ४८.५६ कोटीचा अपहार ; हार्डडिक्समध्ये मिळाली बीएचआरची कागदपत्र !

July 4, 2021

जळगावातून चोरलेल्या दुचाकींची मध्य प्रदेशात विक्री ; दोन संशयितांना अटक !

March 22, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group