TheClearNews.Com
Thursday, June 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पुण्यात पीएचडीच्या विद्यार्थ्याचा खून, चेहरा दगडाने ठेचला

The Clear News Desk by The Clear News Desk
February 28, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) येथील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (एनसीएल) येथे पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्याचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी या विद्यार्थ्याचा चेहरा दगडाने ठेचून मृतदेह सुस येथील खिंडीत टाकून देण्यात आला होता. याप्रकरणी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडीत (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुदर्शन उर्फ बाल्या बाबुराव पंडित या तरुणाची हत्या करण्यात आली. सुदर्शन हा पुण्यातील पाषाण भागातील नॅशनल केमिकल लॅबोरेटरी येथे पीएचडी करत होता. सुतारवाडी भागातील शिवनगर परिसरात सुदर्शन पंडित राहत होता. तो मूळ जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील जानेफळचा (पंडित) रहिवासी होता.धारदार शस्त्राने गळ्यावर वार करुन सुदर्शनची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना काल समोर आली. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा चेहरा दगडाने ठेचण्यात आला. त्याचा मृतदेह सुस येथील खिंडीत टाकून देण्यात आला. सुदर्शनच्या हत्येबाबत त्याचा चुलत भाऊ संदीप पंडित यांनी फिर्याद दिली. या प्रकरणी पुण्यातील चतु:श्रुंगी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

READ ALSO

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

दरम्यान, विद्यार्थ्याच्या हत्येने पाषाण भागात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या नेमकी कुणी केली व कोणत्या उद्देशाने केली याचा शोध पोलीस घेत आहेत. अद्याप या प्रकरणी कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

खवशी येथे दोन गटात तुफान हाणामारी

June 17, 2026
गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
Next Post

ISRO अंतराळात आज एकाच वेळी १८ उपग्रह सोडणार, २०२१ मधील पहिलं अंतराळ अभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : अॅड. अनिकेत निकम यांचा प्रभावी युक्तिवाद आणि भंगाळेंचा जामीन !

July 14, 2021

मोदी मुंबईत घर घेऊ शकतात किंवा राजभवनात मुक्काम करू शकतात : संजय राऊत यांची खोचक टीका !

February 10, 2023

समीर वानखेडेंची मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार ; मागासवर्गीय असल्याने त्रास दिल्याचा मालिकांवर आरोप !

October 28, 2021

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; एक जण जागीच ठार !

July 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group