TheClearNews.Com
Tuesday, April 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ISRO अंतराळात आज एकाच वेळी १८ उपग्रह सोडणार, २०२१ मधील पहिलं अंतराळ अभियान

The Clear News Desk by The Clear News Desk
February 28, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

श्रीहरिकोटा (वृत्तसंस्था) भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोच्या वर्षातील पहिल्या मोहिमेचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही-सी ५१/ अमेझोनिया- १ रविवारी सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी लाँच केले जाईल. या रॉकेटमध्ये ब्राझीलच्या अमेझोनिया-१ उपग्रहासोबत १८ नॅनो उपग्रहही लाँच होतील. यातील एक उपग्रह स्पेस किड्ज इंडिया यांनी बनवलं आहे.

भारतीय अंतराळ अनुसंधान संघटनेकडून (ISRO) PSLV-C51 च्या माध्यमातून आज सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी १९ सॅटेलाईट लॉन्च करण्यात येणार आहेत. आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा स्थित सतीश धवन स्पेस सेंटरमधून PSLV-C५१ लॉन्च करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत ब्राझीलच्या अमेझोनिया-१ सॅटेलाइटला देखील लॉन्च करण्यात येणार असून त्यासोबत अन्य १८ कमर्शियल सॅटेलाइट्सला प्रक्षेपित केलं जाणार आहे. स्पेस किड्ज इंडियानं बनवलेल्या सॅटेलाईटमध्ये एक एसडी कार्ड आहे ज्यात भगवद् गीताची इलेक्ट्रॉनिक प्रत अंतराळात पाठवण्यासाठी सुरक्षित केली आहे. सोबतच सॅटेलाईटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र देखील लावण्यात आलं आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

साल २०२१ मधील भारताचं हे पहिलं अंतराळ अभियान आहे. PSLV रॉकेटसाठी हे खूप मोठं अभियान असणार आहे. कारण याच्या उड्डाणाची वेळमर्यादा एक तास ५५ मिनिटं आणि ७ सेकंदांपर्यंत असणार आहे. जर लॉन्चिंग व्यवस्थित पार पडलं तर भारताकडून लॉन्च करण्यात आलेल्या सॅटेलाईट्सची संख्या ३४२ होईल. ISRO नं म्हटलं आहे की, अमेझोनिया -१ च्या मदतीनं अमेझॉन क्षेत्रातील वनांची कत्तल आणि ब्राझीलमधील कृषी क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या विश्लेषणांसाठी यूझर्संना रिमोट सेंसिंग डेटा प्रदान करण्यास मदत होईल तसेच वर्तमान संरचना आणखी मजबूत बनू शकेल.

१८ अन्य सॅटेलाइट्समधील चार इन-स्पेस मधून आहे. यापैकी तीन सॅटेलाइट्स भारतातील शैक्षणिक संस्थानांच्या यूनिटीसॅट्समधील आहेत. यात श्रीपेरंबदुर स्थित जेप्पीआर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूरमधील जीएच रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि कोईंबतूरमधील श्री शक्ति इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनिअरिंग अँड टेक्नोलॉजी या संस्थांचा समावेश आहे. अन्य एकाची निर्मिती सतीश धवन सॅटेलाइट स्पेस किड्ज इंडियानं केली आहे तर बाकी १४ एनएसआयएलची निर्मिती आहे.

एसएसएलव्हीत ६०० ऐवजी फक्त ६ जणांची गरज

इस्रो चेअरमन के. सिन यांच्यानुसार एसएसएलव्हीची डिझाइन लाँच ऑन डिमांड कल्पनेवर आहे. पीएसएलव्हीच्या निर्मितीला ६० दिवस लागायचे तर एसएसएलव्ही तयार करण्यात केवळ ७२ तास म्हणजे तीन दिवस लागतील. पीएसएलव्हीत ६०० जणांची गरज असते तर एसएसएलव्हीसाठी फक्त ६ जणांची गरज आहे. मात्र, त्याद्वारे ५०० किलो वजनाच्या उपग्रहास ५०० किमी लांब लो अर्थ आॅर्बिट आणि ३०० किमी लांब सन सिंक्रोनस आॅर्बिटमध्ये पाठवता येईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली, पोस्टने चाहते चिंतीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आमदार रवी राणा यांचा अटकपूर्व जामीन मंजूर ; जेलवारी टळली !

March 5, 2022

… म्हणून कोरोना लस प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो ; सरकारचे संसदेत उत्तर

August 11, 2021

मान्सून आला रे आला ! अंदमानात पावसाला सुरुवात ; जाणून घ्या… महाराष्ट्रात कधी?

May 16, 2022

ब्रेकिंग न्यूज : मुसळी फाट्याजवळ कपाशी व्यापाऱ्याची १ कोटी ६० लाखांची रोकड चोरट्यांनी लुटली !

February 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group