TheClearNews.Com
Thursday, June 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अमिताभ बच्चन यांची प्रकृती खालावली, पोस्टने चाहते चिंतीत

The Clear News Desk by The Clear News Desk
February 28, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. खुद्द बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगमधून ही माहिती दिली आहे. शनिवारी रात्री लिहिलेल्या ब्लॉगमधून अमिताभ यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आणि त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला.

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात. ते आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काही कविता, फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच अमिताभ बच्चन यांनी एक ब्लॉग शेअर केला आहे. तो ब्लॉग बघितल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. खुद्द बिग बीने चाहत्यांना बिघडलेल्या तब्येतीची माहिती दिली आहे. शस्त्रक्रियेची माहिती देखील त्यांनी ब्लॉगमध्ये शेअर केली आहे. अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले की, मेडिकल कंडिशन, शस्त्रक्रिया, मी लिहू शकत नाही, त्यांच्या अशाप्रकारच्या ब्लॉगमुळे चाहते चिंतेत आले आहेत. मात्र, शस्त्रक्रिया झाली की, होणार हे समजू शकले नाही.

READ ALSO

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

त्यांनी केलेल्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम पोस्टनेही चाहत्यांच्या चिंतेत भर घातली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी केवळ प्रश्नार्थक चिन्ह तेवढी लिहिलीत. त्यांची अन्य एक ट्विटर पोस्टही गूढ वाढवणारी आहे. ‘कुछ जरूरत से ज्यादा बढ गया है, कुछ काटने पर सुधरने वाला है… जीवन काल का कल है ये, कल ही पता चलेगा कैसे रहे वे…,’ असे या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे.

आता अमिताभ बच्चन यांचे चाहते त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या बहुचर्चित झुंड चित्रपटाची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहात आहेत. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले होते. आणि चित्रपटाची रिलीज तारीखही जाहिर केली होती. हा चित्रपट १८ जूनला प्रदर्शित होणार असल्याचे बिग बीने सांगितले होते. बिग बी हे एका क्रीडा प्रशिक्षकाची भूमिका साकारत आहेत.

झोपडीत राहणाऱ्या मुलांना निवृत्त फुटबॉल क्रीडा शिक्षक विजय बारसे भेटतात आणि त्यांचं आयुष्य बदलून टाकतात, अशी या चित्चीरपटाची कथा आहे. सत्यकथेवर आधारित हा चित्रपट आहे. नागराज मंजुळेने या चित्रपटाची स्क्रीप्ट लिहिण्यासाठी सुमारे दोन वर्ष वेळ घेतला. बिग बी अमिताभ बच्चन यांना नजरेसमोर ठेवूनच नागराजने ही स्क्रीप्ट लिहिली. ज्या विजय बारसेंवर झुंड हा चित्रपट आधारित आहे, त्यांनी अनेक मुलांचं आयुष्य बदलून टाकलं. विजय बारसे एका कॉलेजमध्ये क्रीडा प्रशिक्षक होते. निवृत्तीनंतर त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉलचं प्रशिक्षण दिलं.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

मुक्त पत्रकाराने जपल्या आपल्या वडिलांच्या स्मृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रानडुकराच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू ; चाळीसगाव तालुक्यातील घटना

February 4, 2025

वडिलांना भेटण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यावर चाकूने हल्ला

March 25, 2025

मेट्रोचा आणि पवारांचा काडीचा संबंध नाही, मग ते मेट्रोमधून का फिरले? : गिरीश महाजन

March 5, 2022

अमळनेर तालुक्यातील पातोंड्यात शिक्षकाने जपलाय अनोखा छंद !

December 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group