TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिला शिक्षण दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा ३ जानेवारीला होणार गौरव

The Clear News Desk by The Clear News Desk
January 2, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या अलौकिक कार्याच्या गौरवार्थ महिला शिक्षणदिन साजरा करण्याचे घोषित केले आहे. त्यानिमित्ताने उपक्रमशील शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते विजय लुल्हे हे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात समर्पित भावनेने जनसेवेचे व्रत घेतलेल्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा ” समाज शिक्षिका पुरस्कार ” सन २०२० – २०२१ देऊन सत्कार करणार आहेत.

सदरहू सत्कारात स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल देऊन सभारंभपूर्वक गौरविण्यात येईल. पुरस्कार वितरण सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी ३ जानेवारी २०२१ रविवारी दुपारी बारा वाजता पर्यावरण शाळा, जळगाव येथे सहाय्यक सरकारी वकील ॲड. अनुराधा वाणी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून कार्यक्रमाला प्रमुख अतिथी समर्पण संस्थेचे सचिव संजय भावसार, प्रा. सोपान बोराटे, प्रकाश शिरसाठ, अथर्व पब्लिकेशनचे संचालक युवराज माळी, जळगाव जनता बँकेच्या संचालिका सावित्री सोळुंके, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष नाना पाटील आदी मानयवरांची उपस्थिती लाभणार आहे. शिक्षण दिनाच्या औचित्याने “महिलांचे आरोग्य आणि सामाजिक समस्या ” या विषयावर व्याख्यान होणार आहे.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

या कार्यक्रमात कर्तृत्ववान पुरस्कारार्थी महिला :- शैक्षणिक क्षेत्र :- अरुणा उदावंत (पाचोरा), प्रभावती बावस्कर, वर्षा अहिरराव, छाया पाटील (किनगाव) सामाजिक क्षेत्र : – सुश्मिता भालेराव,वैशाली विसपुते, मिनाक्षी निकम (चाळीसगाव), सरीता नेरकर, हर्षाली पाटील, मनिषा मेथाळकर राजकिय- नगरसेविका सरीता नेरकर, मंगला बारी, वैद्यकिय- कविता नेतकर सहकार- सौ. सावित्री सोळुंके, स्वाती भावसार पत्रकारीता- धनश्री बागुल, नाजनीन शेख पोलिस – यशोदा कणसे प्रकाशन- संगिता माळी आदींचा सत्कारार्थींमध्ये समावेश आहे. असे एका प्रसिद्धी पत्रकान्वये संयोजक विजय लुल्हे यांनी कळविले आहे .

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
जळगाव

वीजग्राहकांनी २८ सप्टेंबरपूर्वी वीजबिल ऑनलाईन भरण्याचे आवाहन

September 26, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
Next Post

सरपंचपदासाठी घोडेबाजार हा ‘लोकशाहीचा लिलाव’ : अण्णा हजारे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माध्यमिक पतपेढी भरतीवेळी लाचखोर उपनिबंधकाने घेतली लाखोंची लाच

May 24, 2026

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी ३० नोव्हेंबर अंतिम मुदत

November 23, 2020

पोलीस असल्याची बतावणी करत वृद्धाला ८० हजारात गंडवले !

March 6, 2025

‘मोदी राजीनामा द्या’ ट्रेंड हटविण्यास आम्ही सांगितले नाही ; सरकारचा खुलासा

April 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group