जिल्हा प्रशासन

नगरपर‍िषद परिसरांमध्ये व‍िशेष स्वच्छता मोहीम राबवावी : ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद !

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील अस्वच्छतेचे हॉट स्पॉट असलेल्या ठिकाणांवर स्वच्छतेसाठी व‍िशेष स्वच्छता मोहीम राबव‍िण्यात यावी. अशा सूचना ज‍िल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी...

गौण खनिजांचे अवैध उत्खनन, वाहतूक, विक्रींवर सक्त कारवाईच्या ज‍िल्हाध‍िकाऱ्यांच्या तहसीलदारांना सूचना !

जळगाव (प्रतिनिधी) तहसीलदार हा महसूल प्रशासनाचा महत्त्वाचा कणा असून तहसीलदारांनी प्रत्यक्ष फ‍िल्डवर सक्रीय राहत काम करावे. गौण खनिजांचे अवैध उत्खनन...

आपत्कालीन सेवेने नऊ वर्षांत वाचवले अडीच लाखांहून अधिक रूग्णांचे प्राण !

जळगाव (प्रतिनिधी) रूग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये जिल्ह्यातील २...

२१ डिसेंबरपर्यंत शंभर टक्के प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश देण्यात यावे : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा नियोजन निधी प्राप्त होणाऱ्या सर्व यंत्रणांनी २१ डिसेंबरपर्यंत शंभर टक्के प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेश द्यावेत. तसेच...

विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या योजनांची माहिती लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहचत आहे : ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन !

जळगाव (प्रतिनिधी) समाजातील सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना राबविते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या...

मागासवर्गीय उमेदवारांच्या जातवैधता प्रमाणपत्र अर्जावर जिल्हा समितीकडे आक्षेप नोंदवावेत !

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात नोव्हेंबर २०२३ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र...

मागासवर्गीय उमेदवारांच्या जातवैधता प्रमाणपत्र अर्जावर जिल्हा समितीकडे आक्षेप नोंदवावेत !

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात नोव्हेंबर २०२३ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांनी जातवैधता प्रमाणपत्रासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी...

फ्रान्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन !

जळगाव (प्रतिनिधी) फ्रान्स येथे आयोजित जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ मध्ये सहभागी होण्यास इच्छुक पात्र उमेदवारांनी https://kasuhalya.mahaswayam.gov.in अथवा https://www.skillindiadigital.gov.in या लिंकवर...

माजी सैन‍िकांचे प्रश्न सोडव‍िण्यासाठी माजी सैन‍िक द‍िवस : ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद !

जळगाव (प्रतिनिधी) ज‍िल्ह्यातील माजी सैन‍िकांचे ज‍िल्हा प्रशासनाकडे असलेले प्रलंब‍ित प्रश्न, तक्रारी व समस्या सोडव‍िण्यासाठी तीन मह‍िन्यातून एक द‍िवस माजी सैन‍िक...

व‍िकसित भारत संकल्प यात्रेत जास्तीत जास्त तरूणांनी सहभाग करून घ्यावे : न‍िवासी उपज‍िल्हाध‍िकारी सोपान कासार !

जळगाव (प्रतिनिधी) नेहरू युवा केंद्राने ज‍िल्ह्यात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेत जास्तीत जास्त तरुणांना सहभागी करून घ्यावे. अशा सूचना...

Page 25 of 90 1 24 25 26 90

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!