राजकीय

राज्यसभेची निवडणूक अटळ, भाजप तिसरी जागा १०० टक्के जिंकेल : चंद्रकांत पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) आज राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावर...

Rajyasabha Election 2022 : निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मविआ नेते घेणार फडणवीसांची भेट

मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज (शुक्रवारी) देवेंद्र फडणवीसांची (Devednra Fadnavis) भेट घेणार आहेत. राज्यसभा निवडणूक बिनविरोध (Unopposed) करण्यासाठी हे...

राज्यात पुन्हा मास्क शक्ती ? ; अजित पवार म्हणाले…!

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई मनपा प्रशासन सुद्धा सतर्क झाले आहे. याचसंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून होणारे ‘टार्गेट किलिंग’ का थांबले नाही? : शिवसेना !

मुंबई (वृत्तसंस्था) जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून होणारे ‘टार्गेट किलिंग’ थांबले का नाही? हिंदू, शीख, पंडित यांच्यासह स्थानिक मुस्लिमांच्या खुलेआम हत्या कशा सुरू...

एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस ; जप्त मालमत्ता 10 दिवसांत रिकामी करण्याचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस बजावली असून, नोटीसमधून जप्त केलेली प्रॉपर्टी रिकामी करण्याचे आदेश दिले...

धनंजय मुंडेंच्या दबावामुळेच आईची आत्महत्या ; करुणा शर्मांचा गंभीर आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत, 'धनंजय मुंडेंच्या दबावामुळेच माझ्या...

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधींना ईडीकडून समन्स ; राजकारणात खळबळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सक्तवसुली संचलनालयानं काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांना समन्स बजावलं आहे. नॅशनल...

राज ठाकरेंना पुन्हा करोनाची लागण ; आजची शस्त्रक्रिया पुढे ढकलली

मुंबई (वृत्तसंस्था) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोरोना डेड सेलमुळे त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असून उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार...

अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले ‘हे’ आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबई...

मुंबई पालिकेने आरक्षण सोडत काढली ; जाणून घ्या…कोणत्या वॉर्डमधून कुणाचा पत्ता कट !

मुंबई (वृत्तसंस्था) सर्वांचचं लक्ष लागून असलेल्या महापालिका निवडणुकांचे (Municipal Election) खऱ्या अर्थाने बिगुल वाजला आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार...

Page 233 of 599 1 … 232 233 234 … 599

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!