TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Rajyasabha Election 2022 : निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मविआ नेते घेणार फडणवीसांची भेट

The Clear News Desk by The Clear News Desk
June 3, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाविकास आघाडीचे शिष्टमंडळ आज (शुक्रवारी) देवेंद्र फडणवीसांची (Devednra Fadnavis) भेट घेणार आहेत. राज्यसभा निवडणूक बिनविरोध (Unopposed) करण्यासाठी हे नेते फडणवीसांशी चर्चा करणार आहेत. आज राज्यसभेच्या निवडणुकीच्या अर्जमाघारीचा शेवटचा दिवस आहे.

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या या सहा जागांसाठी सात उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. भाजपने तिसरा अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवलां आहे. हा उमेदवार म्हणजे कोल्हापूरचे धनंजय महाडिक आहेत. त्यामुळे शिवसेनेचे दुसरे उमेदवार कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यात राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. मात्र, सहावी जागा विजयी होण्याइतकं बहुमत कुठल्याही पक्षाकडे नसल्याने या जागेवर दोघांपैकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. त्याच दरम्यान आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी घडामोड घडत आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

‘या’ नेत्यांचं शिष्टमंडळ घेणार भेट

महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. छगन भुजबळ, सुनील केदार, अनिल देसाई, सतेज पाटील या नेत्यांचं शिष्टमंडळ देवेंद्र फडणवीसांची थोड्याचवेळात भेट घेणार आहेत. या भेटीत काय ठरतं? आणि भाजप आपला तिसरा उमेदवार मागे घेतं का? हे पहावं लागणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज शेवटच्या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत वेळ आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत सात उमेदवारांपैकी एका उमेदवाराने त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला तर, सहा जागांसांठी सहाच उमेदवार असल्यामुळे या सर्व उमेदवारांना निवडणूक आयोग बिनविरोध विजयी घोषत करेल. मात्र सातही उमेदवारांपैकी एकानेही त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर मग प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडेल आणि त्यावेळी राज्यसभेच्या सहव्या जागेसाठी शिवसेना विरुद्ध भाजप असा अटी तटीचा सामना बघायला मिळणार आहे.

भाजपचे राज्यसभेसाठी उमेदवार

भाजपकडून अखेर उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपकडून माजी रेल्वे मंत्री पियूष गोयल आणि डॉ. अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच, भाजपकडे तिसऱ्या जागेसाठीही उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

भाजपची बैठक

राज्यसभा निवडणुकीसंदर्भात भाजपने शुक्रवारी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडणार आहे. विशेष म्हणजे, आज (3 जून) राज्यसभा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे या बैठकीला महत्त्वा प्राप्त झाले आहे. या बैठकीला देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील,आशिष शेलार, प्रविण दरेकर, प्रसाद लाड उपस्थित राहणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

आता घरबसल्या करा RTO ची कामे ; 'या' सेवा होणार फेसलेस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात एसीबीने दाखल केला गुन्हा

February 27, 2021

धुळे एलसीबीचे तत्कालीन निरीक्षक हेमंत पाटील यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा !

November 13, 2023

ब्रेकिंग न्यूज : भुसावळ तालुक्यात एकाच रात्रीतून तीन निर्घृण खून !

September 2, 2023

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 ऑक्टोबर 2025 !

October 27, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group