TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जाबाबत सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाला दिले ‘हे’ आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
May 31, 2022
in कोर्ट, गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे. जामीन अर्जावर लवकर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे.

याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज जलदगतीने निकाली काढेल अशी आम्हाला आशा आहे, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. अनिल देशमुख यांचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला की, देशमुख हे ७३ वर्षांचे आजारी वृद्ध आहेत. शिवाय त्यांना अनेक प्रकारचे आजारही आहेत. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज लवकरात लवकर निकाली काढण्यात यावा व त्यांचा संवेदनशीलपणे आणि सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा.

READ ALSO

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

२५ मार्च रोजी याचिका दाखल करण्यात आली होती

अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत म्हटले होते की, २५ मार्च रोजी त्यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता, ज्याची सुनावणी होत नाहीए. यावर आज सर्वोच्च न्यायालयाने आदेश जारी करत उच्च न्यायालयाला या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्यास सांगितले आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ऑनलाईन नफ्याच्या नादात तरूणाला ९७ लाख ५० हजाराचा गंडा

June 28, 2026
गुन्हे

भुसावळच्या मृद, जलसंधारण उपविभागात ८६ लाखांच्या कथित अपहाराचा गुन्हा

June 27, 2026
जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
गुन्हे

जूना वाद : मित्रांसोबत गप्पा मारणाऱ्या तरुणावर प्राणघातक हल्ला

June 24, 2026
गुन्हे

गॅस कटरने एटीएम फोडतांना अलर्ट गेल्याने प्रयत्न फसला

June 24, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून तिघांवर चाकूहल्ला; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

June 23, 2026
Next Post

यंदा काळजी नाही ! हवामान खात्याने वर्तवला नवा अंदाज ; देशात १०३ टक्के पाऊस होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेवगे बु. येथे आ. अनिल पाटील यांच्या हस्ते रस्ता काँक्रिटिकरण कामाचे भूमिपूजन

August 1, 2021

बदली झाल्यानंतर कार्यमुक्त, जाता-जाता पैशांचा मोह नडला ; महसूल सहायकास ३ हजाराची लाच घेताना पकडले !

June 1, 2023

फडणवीस आरक्षणाबद्दल संघ विचारसरणीच्या विरुध्द घेत असलेली भूमिका संघाच्या शिस्तीत बसते का ? : अनिल गोटे

May 13, 2021

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 एप्रिल 2025

April 24, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group