TheClearNews.Com
Friday, May 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धनंजय मुंडेंच्या दबावामुळेच आईची आत्महत्या ; करुणा शर्मांचा गंभीर आरोप

The Clear News Desk by The Clear News Desk
June 1, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात पत्नी करुणा शर्मा-मुंडे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत, ‘धनंजय मुंडेंच्या दबावामुळेच माझ्या आईने आत्महत्या केल्याचा’ गंभीर आरोप केला आहे. करुणा शर्मा (Karuna Sharma) मुलगी शिवानीला सोबत घेऊन पत्रकार परिषद घेणार होत्या. पण ऐनवेळी मुलगी पत्रकार परिषदेस गैरहजर राहिली.

‘धनंजय यांच्या सांगण्यावरून मी बहिणीला घराबाहेर काढले. मी मंत्री महोदय यांच्यावर विश्वास ठेवला. मात्र मंत्री महोदय यांनीच माझा बहिणीच्या मोबाइलवर मेसेज केले. यानंतर मी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मंत्री धनंजय मुंडे याच्या दबावामुळे आमच्यावर गुन्हे दाखल करत अटकेची कारवाई केली. मी मुंडे यांची पहिली बायको असून त्याचे माझाकडे पुरावे आहे. मी आजपर्यंत माझं तोंड उघडलं नाही. मी आजपर्यंत त्यांची इज्जत करत होती, मुंडे यांच्या दबावामुळेच माझा आईने आत्महत्या केली. २००८ पासून मुंडेंवर विश्वास ठेवून बहिणींशी बोलत नाही. माझा आईची मुंडेंनी हत्या केली, असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी केला.

READ ALSO

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

मुंडेंनी मंत्रिपदाचा गैरवापर केला. शरद पवारांनी मुंडेंना मंत्रिपदावरून हकलं पाहिजे. माझापासून दोन मुलांना जन्म देऊन आम्हाला रस्त्यावर सोडलं. मी माझा बहिणीला जेल मध्ये भेटायला गेले. धनंजय मुंडे यांचे अन्य महिलांशीही अनैतिक संबध आहेत याचे पुरावे माझाकडे आहेत, असा आरोपही करुणा शर्मा यांनी केला. छत्रपतीच्या नावाने राजकारण करणारे आज का नाही बोलत. सुप्रिया ताई यांच्याकडे न्यायासाठी अनेकदा विनंती केली मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. माझी एकच मागणी आहे त्यांच्याकडे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून हकलावे. धनंजय मुंडे यांनी इतर महिलांनाही दबाव टाकून गप्प केले आहेत. धनंजय मुंडे यांच्यावर माझा बहिणीने केलेले आरोप लवकरच माझी बहिण त्याचे पुरावे देईल, असंही करुणा शर्मा म्हणाल्या.

मी मुंडेंवरील बलात्काराचा गुन्हा लवकरच उचलून धरणार आहे, माझा बहिणीला मुली प्रमाणे सांभाळण्याची ग्वाही देत होते मात्र, मुलीसोबत असे गैरकृत्य केले. मी सीबीआयकडे ही चौकशीची मागणी केली आहे. धनंजय मुंडे 10 नंबरहून का बोलतात एका वेश्याचेही दहा नंबर नसतात मग मुंडे नेमके बोलतात कुणाशी? मी धनंजय मुंडेंविरोधात दिलेल्या तक्रारीबाबत कुठलीच कारवाई होत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस धनंजय मुंडे याना पाठीशी घालत आहे, असा आरोपही त्यांनी केला. मी पवारसाहेबांची आतापर्यंत इज्जत करत होती मात्र या प्रकरणात अशा लोकांना ते पाठीशी घालत आहे. हे पाहून वाईट वाटत आहे. माझी मुलगी ही परिषद घेणार होती मात्र तिला धमकी येत असल्यामुळे ती आली नाही, असा आरोपही त्यांनी केला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
जळगाव

जळगाव बाजार समितीत राजकीय भूकंप! सभापती सुनिल महाजनांविरुद्ध १३ संचालकांचा अविश्वास प्रस्ताव

April 28, 2026
जळगाव

‘फायरब्रॅण्ड’ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीपदाची तटबंदी पक्षश्रेष्ठींनी केली मजबूत

April 27, 2026
राजकीय

आ. मंगेश चव्हाण यांच्या जबाबदारीतील केरळमधील वट्टीयारकाव मतदारसंघात केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत भव्य रॅली व रोड शो संपन्न

April 4, 2026
जळगाव

शिवसेना शिंदे गटातील तीन आमदार भाजपची उमेदवारी करणार

April 4, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
Next Post

एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस ; जप्त मालमत्ता 10 दिवसांत रिकामी करण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संजय राठोड यांचा राजीनामा?; मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर राजकीय संकट

February 16, 2021

वडधे गिरणा नदी पात्रातून वाळू लिलावास विरोध ; भडगावात मनसेचा रास्ता रोको !

December 18, 2021

धरणगावच्या जि.प. उच्च प्राथमिक शाळेत माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण !

August 15, 2022

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्याकडे जळगाव एलसीबीचा अतिरिक्त कार्यभार !

June 12, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group