मुंबई (वृत्तसंस्था) औरंगाबादेतील पाणी समस्येला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप करत भाजपतर्फे सोमवारी शहरात जलआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावर शिवसेनेचे मुखपत्र...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गुजरातमधील (Gujarat) पाटीदार नेते हार्दिक पटेल (Patidar leader Hardik Patel) यांच्या राजकीय भवितव्याबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहेत....
मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे कसाबशी संबंध आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. किरीट...
औरंगाबाद (वृत्तसंस्था) शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या मुद्यावरून भाजपाने (BJP) आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली ‘जलआक्रोश...
भंडारा (वृत्तसंस्था) ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत थेट ठाकरे सरकारलाच पत्र लिहित...
मुंबई (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने (state government) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली आहे. राज्य सरकारनेही पेट्रोल 2 रुपये 8 पैशांनी...
मुंबई (वृत्तसंस्था) नवाब मलिक यांचे डी गँगशी संबंध असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं होतं. दरम्यान, आता शिवसेनेने भाजप किंवा केंद्रीय तपास...
मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात रविवारी कोरोनाचे 326 नवे रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येणार का? असा प्रश्न उपस्थित...
मुंबई (वृत्तसंस्था) सध्या सहा जागांसाठी राज्यसभा निवडणूक (Rajya Sabha Election) होणार आहे. सहाव्या जागेवर कोणाची वर्णी लागणार यावरून सध्या राज्यातील...
मुंबई (वृत्तसंस्था) केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावरुन विरोधीपक्ष नेते देवेंद्र...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech