जळगाव (प्रतिनिधी) शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा याकरीता राज्य शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा...
धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मध्यवर्ती भागात सुरु असलेले झुमकराम वाचनालयाच्या बांधकामासंदर्भात माहिती अधिकारात मागण्यात आलेली माहिती देण्यास टाळा-टाळ होत असल्याची धक्कादायक...
धरणगाव (प्रतिनिधी) तालुका क्रीडा संकुलाला अज्ञात शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल असे नामकरण केल्याचे फलक तडफडकी काढण्यात आल्यानंतर संतापाची...
चोपडा (प्रतिनिधी) संत सावतामाळी युवक संघ महाराष्ट्र राज्य चोपडा शहर व तालुका कार्यकारणीच्या वतीने नीट परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा नुकताच...
धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) गेल्या आठ महीन्यांपासुन स्वतः चा जीव धोक्यात घालुन आरोग्यसेवेचा व्रत अविरत सुरु आहे. आयुष्यातील कठीण प्रसंगांना...
धरणगाव (वृत्तसंस्था) "खान्देशस्तरीय बालवक्ता" स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ बक्षीस मिळवणारी धनश्री पाटील हिचा बहुजन क्रांती मोर्चा धरणगावच्या वतीने महानायिकांचे जीवनचरित्र व शिवजयंतीचे...
भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील ट्रॉमा केअर सेंटरला पूर्ववत नॉन-कोविड (NON–COVID) सुविधा देण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी उत्तर...
जळगाव (प्रतिनिधी) 'कोवीड-१९' या संसर्गजन्य आजाराचा प्रसार होऊ नये, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आदेशान्वये जळगाव शहरातील ऑक्सीजन पार्क असलेल्या महात्मा गांधी...
जळगाव (प्रतिनिधी) राज्यातील बारा बलुतेदारांसाठी राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नावाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून ५०० कोटींचा निधी देण्यात...
जळगाव (प्रतिनिधी) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना बारा बलुतेदार महासंघाच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.लेवा भवन येथील सरदार वल्लभभाई यांच्या...
१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!
© . Powered by ContentOcean Infotech