TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

श्री संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती साजरी ; सुवर्णकार कारागिरांना आर्टीजन स्मार्ट कार्डचे वाटप !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2023
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) श्री संत शिरोमणी नरहरी महाराज यांची जयंती निमित्त आज (ता.२९) सकाळी ११ वाजता भवानी माता मंदिर परिसर सराफ बाजार येथे प्रतिमा पूजन व आरती करण्यात आली. यावेळी माल्याअर्पण सराफ बाजारातील प्रकाशशेठ दापोरेकर यांच्याहस्ते झाले.

याप्रसंगीआरती सौ.रूपाली वाघ यांच्याहस्ते करण्यात आली. यावेळी सराफ बाजारातील जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रमोद विसपुते, प्रदिप सोनार, संजय भामरे, अनिल बाविस्कर, प्रमोद सोनार,शंकर अहिरराव, हरिष जगताप, कैलास सोनार, सुरेश सोनार, अमृतशेठ विसपुते, ज्ञानेश्वर बिरारी, मुन्ना जगताप, ज्ञानेश्वर भालेराव, चेतन मोरे, उमेश विसपुते, कल्पेश सोनार, शरद बागुल, किशोर दापोरेकर, शाम भामरे, प्रकाश जगदाळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी सोनारांचे राजे नरहरी माझे सुवर्णकार कारागीर संस्था जि. जळगाव यांच्यावतीने २५ जणांना आर्टीजन स्मार्ट कार्ड वाटप करण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

यावेळी दहा जणांनी नवीन फार्म भरले. आर्टीजन स्मार्ट कार्डच्या माध्यमातून सुवर्ण कारागीर बांधवांना व्यवसाय उभारणीसाठी आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जाते. हे स्मार्ट कार्ड जास्तीत जास्त सुवर्ण कारागीर बांधवांनी काढावे यासाठी विशेष जनजागृतीसुद्धा यावेळी केली गेली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 सप्टेंबर 2026 !

September 30, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
Next Post

गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस आणि एक पात्री नृत्य स्पर्धा उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोकरा योजनेची व्याप्ती वाढवून इतर गावे योजनेत समाविष्ट करावे !

July 31, 2023

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026

पायलट कल्याणी पाटीलचा महापौर, विरोधी पक्षनेत्यांनी केला सत्कार

August 12, 2021

शिवसेना सावरण्यासाठी रश्मी ठाकरेंचा प्रयत्न ; बंडखोर आमदारांच्या पत्नींसोबत साधताय संपर्क !

June 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group