TheClearNews.Com
Wednesday, May 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात तुकोबांच्या बिजनिमित्त पालखी सोहळा उत्साहात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 21, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील समस्त कुणबी पाटील समाजाच्या वतीने आयोजित जगद्गुरू तुकाराम महाराज बिजनिमित पालखी सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 मे 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 मे 2026 !

लहान माळी वाडा परीसरातील समस्त कुणबी पाटील समाजाच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षी देखील अखंड हरिनाम किर्तन सप्ताह साजरा झाला. सप्ताहाची समाप्ती झाल्यानंतर सायंकाळी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. पालखीत विठू माऊली – आई रखुमाई यांच्या मूर्ती तसेच जगद्गुरू तुकाराम महाराज यांची प्रतिमा होती. पालखीच्या समोर गावातील व परिसरातील असंख्य युवक तसेच भाविकांनी सवाद्य लेझीम पथकातून सहभाग नोंदवला. लेझीमच्या माध्यमातून विविध प्रकारचे लेझीम प्रकार शिस्तबद्ध रीतीने खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामध्ये युवकांचा उत्साह, शिस्त, आनंद अवर्णनीय होता. यासोबतच महिला भगिनींची देखील लक्षणीय उपस्थिती पहायला मिळाली. महिला व युवतींनी फुगड्या खेळून तसेच ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली.

 

जेष्ठ मंडळी, पंच मंडळातील सदस्य, युवक तसेच परिसरातील सर्व समाज बांधवांनी हातात टाळ घेऊन भक्तिमय वातावरण निर्माण केले. “ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम – तुकाराम – तुकाराम – तुकाराम” अशा नामस्मरणाने परिसरात मांगल्य व चैतन्य निर्माण झाले. लहान माळी वाडा परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. तद्नंतर सिद्धि हनुमान मंदिरात पालखी मिरवणुकीचा समारोप झाला. परतीच्या प्रवासात समस्त पाटील समाज मढी मध्ये येऊन पांडुरंग – ज्ञानोबा – तुकोबांच्या आरतीने तसेच जयघोषाने परिसर दणाणून निघाला. पालखी सोहळ्यात लहान माळी वाडा परिसरातील समाज बांधव, महिला भगिनी, युवक – युवती तसेच बालगोपालांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे आयोजन समस्त पाटील समाज पंच मंडळ धरणगाव यांच्या वतीने करण्यात आले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 मे 2026 !

May 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 मे 2026 !

May 26, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 मे 2026 !

May 25, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 24 मे 2026 !

May 24, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
Next Post

धक्कादायक ! विवाहितेचे नग्न फोटो व्हायरल करण्याची पतीची धमकी ; सासऱ्याने आई वडिलांनाही पाठवले नग्न फोटो

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक : भुजबळांच्या नावे सुनील झंवरच्या मुलास फोन ; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांचा नावाचाही दुरुपयोग !

October 2, 2021

ग. स. सोसायटीच्या नोकर भरतीवरून आजी-माजी संचालक भिडले !

September 5, 2022

जातीवाचक शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

May 7, 2025

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group