गुन्हे

भुसावळ : कामानिमित्त घराबाहेर नेत तरुणाचा केला खून, दोन संशयित अटकेत ; धक्कादायक कारण आले समोर !

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथे एका तरुणाला दोघांनी घरातून शेतात बोलावून बेदम मारहाण केल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक...

न्यायालयात नेतांना पोलिसांचे वाहन पडले बंद, उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळू माफियांची निघाली धिंड !

जळगाव (प्रतिनिधी) निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या वाळूमाफीयांची पोलीस कोठडी आज संपली. त्यांना न्यायालयात आणत असतांना आकाशवाणी चौकात पोलिसांचे वाहन अचानक...

ओझरखेडा धरणानजीक बनावट देशी दारूचा कारखाना उद्ध्वस्त !

भुसावळ (प्रतिनिधी) भुसावळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ओझरखेडा, ता.भुसावळ येथे धरणाच्या पायथ्याशी सुरू असलेला बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना...

भुसावळात भरधाव ट्रकने दोन दुचाकीस्वारांना चिरडले, चालकाला नशिराबादजवळ पकडले !

भुसावळ (प्रतिनिधी) भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर झालेल्या भीषण अपघातात जामनेर तालुक्यातील दोघे ठार झाले. हा अपघात गुरुवारी सायंकाळी सहा...

जळगाव ग्रामीण मतदारसंघात दोनगावं येथे बौद्ध विहार मंजूर !

पाळधी ता. धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील दोनगाव येथे 10 लाखाचे बौद्ध विहार मंजूर झाल्यामुळे दोनगाव येथील समाज बांधवांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील...

जुन्या वादातून वृद्धाचा खून, एकाला अटक ; भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा !

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथे जुन्या वादातून वृद्धाचा खून झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी भुसावळ तालुका...

पाच लाखांची लाच स्वीकारणाऱ्या मुख्याधिकाऱ्यासह नगररचनाकारास पकडले !

लातूर (वृत्तसंस्था) वाणिज्य प्रयोजनार्थ जमीन विकासाची प्राथमिक परवानगी मिळाली; परंतु अंतिम परवानगीसाठी दाखल केलेल्या प्रकरणातील प्रलंबित कामासाठी सात लाख रुपयांची...

बोदवड नगरपंचायतचा बनावट दाखला केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

बोदवड (प्रतिनिधी) बोदवड नगरपंचायतीचा बनावट दाखला तयार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर बोदवड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नंदलाल...

बसमध्ये चढताना महिलेची सोन्याची पोत लांबवली ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) धरणगावहून चोपडा येथे जाण्यासाठी बसमध्ये बसलेल्या एका महिलेची १८ हजार रुपये किंमत असलेल्या तीन तोळ्याची सोन्याची पोत अज्ञात...

पाचोऱ्यात दुचाकीस्वाराकडून जबरीने लुटले ३५ हजार ; दोन अज्ञातांविरुद्ध पोलिसात गुन्हा !

पाचोरा (प्रतिनिधी) तालुक्यातील भोरटेक फाट्याजवळ दुचाकी स्वाराच्या डोक्यात काठीने वार करत ३५ हजार रुपये रोख व ६ हजार रुपये किंमतीची...

Page 199 of 842 1 … 198 199 200 … 842

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!