TheClearNews.Com
Sunday, September 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आसोदा येथील श्री क्षेत्र खंडेराव महाराज मंदीर जीर्णोद्धारसाठी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील आसोदा येथील श्री खंडेराव मंदिराच्या जीर्णोद्धारास आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा करून कुदळ मारून प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री गुलाबराव देवकर हे होते.

याप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, सदर देवस्थानाच्या कामाचा प्रश्न हा कधीपासूनच प्रलंबित असल्यामुळे शासन दरबारी यासंदर्भात मागणी करण्यात आलेली होती. आता या कामासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या तीर्थक्षेत्राचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले .

READ ALSO

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील आसोदा येथे अत्यंत जागृत देवस्थान म्हणून श्री क्षेत्र खंडेराव महाराज मंदिराची ख्याती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या प्रश्न प्रलंबित होता. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम हातात घेण्यात आल्यामुळे हे काम मार्गी लागले आहे.

आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे विद्यमान पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आणि माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर या दोन्ही राजकीय प्रतिस्पर्धी यांनी एकमेकांच्या कामाची स्तुती केली. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आपल्या मनोगतातून म्हणाले की जळगाव ग्रामीण मध्ये गुलाबराव देवकर यांनी सुरू केलेली विकास कामे यापुढे देखील आपण कायम ठेवलेली आहेत. जळगाव ग्रामीण मतदार संघामध्ये दोन्ही गुलाब जे एकच कुंभ राशीची आहेत. त्यांनी विकास कामांना दिलेली गती ही जनतेच्या सेवेसाठी असल्याचे त्यांनी नमूद केले. याला उपस्थितांनी जोरदार दाद दिली तर गुलाबराव देवकर यांनी सुद्धा गुलाबभाऊ पाटील यांच्या कामाला दाद दिल्यामुळे उपस्थितांमध्ये हाच चर्चेचा विषय बनला.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी देशमुख, पं. स. सदस्या ज्योतिताई महाजन, सरपंच दिलीप कोळी, उपसरपंच वर्षाताई भोळे, वाल्मिक पाटील, अँड. विजय निकम, ललित मराठे, दिलीपबापू धनगर, रवि देशमुख, तुषार महाजन, विलास चौधरी, पियुष पाटील, किशोर चौधरी, विनोद जोहरे यांच्यासह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन ललित मराठे, संजय पाटील, बाळकृष्ण पाटील, हेमंत पाटील, जेष्ठ नागरिक दिनकर पाटील, शिवाजी पाटील, उमेश बावसकर, अरुण पाटील, सुनिल पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व ग.स. चे माजी संचालक अजबराव पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रदीप पाटील यांनी केले तर आभार सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी पाटील यांनी मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

हरिद्वारचा साधू असल्याचे सांगत वृद्धाच्या हातातून अंगठी लंपास

September 11, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

'फडणवीसांना विनंती असे आरोप करू नका, हे योग्य नाही' : शरद पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोदवड महाविद्यालयात विद्यापीठस्तरीय नाट्यगीत व भावगीत स्पर्धा उत्साहात !

March 22, 2024

जळगावातील अयोध्यानगरामध्ये ‘स्क्रॅप मटेरीअल’ वर मुरूम टाकून रस्त्याचे काम !

August 19, 2023

गृहमंत्री व पालकमंत्र्यांची खान्देश शिक्षण मंडळास सदिच्छा भेट

November 3, 2020

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 मे 2025

May 5, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group