गुन्हे

दुरांतो एक्सप्रेसमध्ये आरपीएफकडून टीसीला मारहाण ; भुसावळात तिकीट तपासणीस संतप्त !

भुसावळ (प्रतिनिधी) मुंबईहून प्रयागराजकडे निघालेल्या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये सतना रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी एस.पी.शुक्ला हे पत्नीसह मुंबई ते सतना असा विनातिकीट...

धरणगावात एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी ; रुमाल लावून घरातील सदस्यांना केले बेशुद्ध !

धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील पारधी वाड्यात एका दिवसात अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून रोख रक्कम व दागिन्यांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी...

मंदिरावर झेंडा चढविताना विजेचा जोरदार धक्का ; तीन भाविक ठार, दोघे बचावले !

वर्धा (वृत्तसंस्था) शहरालगतच्या पिपरी (मेघे) गावाशेजारी असलेल्या नवनिर्मित तुळजाभवानी मंदिरावर बुधवारी सकाळी झेंडा चढविण्याकरिता चढलेले तीन भाविक शॉक लागल्याने ठार...

भल्यापहाटे दुकानाला लागली आग ; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू !

पुणे (वृत्तसंस्था) पिंपरी- चिंचवड शहरालगतच्या चिखलीमधील पूर्णानगरमध्ये एका हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला....

जळगावात पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

जळगाव (प्रतिनिधी) क्रेनच्या धक्क्याने झाडे तुटल्याने त्या ठिकाणी कारवाईसाठी गेलेल्या रामानंद नगर पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्सटेबलची कॉलर पकडून धक्काबुक्की...

महापालिकेच्या कनिष्ठ लिपिकास ८०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले !

जालना (वृत्तसंस्था) महापालिकेच्या एका कनिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. २९) ८०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. नदीम अब्दुल...

कावळ्याला विद्युत तारेतून बाहेर काढताना विजेचा जबर धक्का ; वायरमनचा जागीच मृत्यू !

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) बिडकिन पैठण तालुक्यातील शेवता पिंपळवाडी येथे कार्यरत असलेल्या एका वायरमनचा काम करतांना विजेच्या धक्याने जागीच मृत्यू झाल्याची...

घरी जाताना काळाचा घाला ; टेम्पो पाण्यात पडून वडिलाचा मृत्यू, 3 वर्षीय चिमुकलीही गेली वाहून !

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) गंगापूर तालुक्यातील वरखेड गावाजवळ नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पाटात छोटा टेम्पो पडून एक जण ठार तर ३ वर्षीय...

६० हजाराची लाच स्वीकारताना दोन भूमापक कर्मचारी जाळ्यात !

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) प्लॉटची मोजणी केल्यानंतर नकाशा देण्याच्या बदल्यात साठ हजारांची लाच घेताना भूमिअभिलेख कार्यालयातील दोन भूमापकांना एसीबीच्या पथकाने अटक...

दोन हजार रुपयांची लाच स्वीकारतांना प्रयोगशाळेचा अणुजीव सहायकाला रंगेहात अटक !

नाशिक (वृत्तसंस्था) पाणी तपासणीचा अहवालाच्या मोबदल्यात दोन हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या प्रयोगशाळेचा वरिष्ठ अणुजीव सहायकास एसीबीने बेड्या ठोकल्या. ही कारवाई...

Page 255 of 814 1 254 255 256 814

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!