TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भल्यापहाटे दुकानाला लागली आग ; एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू !

पुण्यातील चिखलीमधील हृदयद्रावक घटना ; मृतांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 31, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

पुणे (वृत्तसंस्था) पिंपरी- चिंचवड शहरालगतच्या चिखलीमधील पूर्णानगरमध्ये एका हार्डवेअरच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील चार जणांचा होरपळून मृत्यू झाला. काळीज चिरणारी ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. याच हार्डवेअरच्या दुकानात वास्तव्यास असलेल्या संपूर्ण कुटुंबाचा या आगीत अंत झाला. मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन लहान मुलांचा समावेश आहे.

चिमणाराम बेणाराम चौधरी (४८), नम्रता चिमणाराम चौधरी (४०), भावेश चिमणाराम चौधरी (१५), सचिन चिमणाराम चौधरी (१३, सर्व रा. पूर्णानगर, चिखली, पिंपरी-चिंचवड, पुणे) अशी मृतांची नावे आहेत. चिखली पूर्णानगरमधील पूजा हाईट्स इमारतीच्या तळमजल्यावर चौधरी कुटुंबीयांचे सचिन हार्डवेअर ॲण्ड इलेक्ट्रिकल नावाचे दुकान होते. या दुकानातून घरात वर जाण्यासाठी जिना होता. दुकानात पहाटे अचानक आग लागली. दुकानात पेंटिंग डबे असल्यामुळे आगीने भीषण रूप धारण केले. बाहेर पडण्यास मार्ग नसल्यामुळे हे कुटुंब आगीत होरपळून मृत्यू पावले.

READ ALSO

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

या दुर्घटनेची माहिती पहाटे ५ वाजून २३ मिनिटांनी पिंपरी पालिकेच्या अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाची चिखलीतील गाडी पाच मिनिटात घटनास्थळी पोहोचली. अग्निशमन दलाने पोहोचल्यानंतर ही आग नियंत्रणात आणली. परंतु, भीषण आगीमुळे चौधरी कुटुंबीयांचा त्यापूर्वीच अंत झाला होता. दरम्यान, हार्डवेअरच्या दुकानात ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाकडून व्यक्त होत आहे.

सचिन हार्डवेअर अॅण्ड इलेक्ट्रिकल्सच्या दुकानात ही आग लागल्यानंतर महावितरणकडून तत्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला. शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे. तसेच गंभीर घटना असल्यामुळे महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. यामध्ये दुकानात मीटरपर्यंत वीजपुरवठा सुरळीत असल्याचे, वीजमीटर व सर्व्हिस वायर सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले. तर, आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शंका व्यक्त होत असल्यामुळे राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक विभागाच्या अधिकाऱ्यांकडूनही पाहणी करण्यात आली. पुढील चौकशी विविध सरकारी यंत्रणेच्या संयुक्त समितीकडून केली जाणार आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
Next Post

मंदिरावर झेंडा चढविताना विजेचा जोरदार धक्का ; तीन भाविक ठार, दोघे बचावले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आपल्याला दाबण्याचा प्रयत्न, कुरघोडीना भीत नाही : आ. चिमणराव पाटील

June 20, 2021

जळगाव : बसमध्ये चढताना नणंद-भावजाईच्या पर्समधून लांबवले साडेसहा लाखाचे सोने !

April 25, 2024

माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेचा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी पाचोऱ्यात घेतला आढावा

September 16, 2020

भोसरी भूखंड प्रकरणी : खडसेंना कोर्टाचा अंतरीम जामीन !

October 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group