TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मंदिरावर झेंडा चढविताना विजेचा जोरदार धक्का ; तीन भाविक ठार, दोघे बचावले !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 31, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

वर्धा (वृत्तसंस्था) शहरालगतच्या पिपरी (मेघे) गावाशेजारी असलेल्या नवनिर्मित तुळजाभवानी मंदिरावर बुधवारी सकाळी झेंडा चढविण्याकरिता चढलेले तीन भाविक शॉक लागल्याने ठार झाले. तर इतर दोघे बचावले आहेत. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली.

मृतकांमध्ये पिपरी येथील रहिवासी अशोक विठोबा सावरकर (५६), अशोकसिंग उर्फ बालू नारायणसिंग शेर (६०) व बेला येथील रहिवासी सुरेश भास्कर झिले (३५) यांचा समावेश आहे. वर्धा – आर्वी मार्गावरील पिपरी (मेघे) गावाशेजारी तुळजा भवानी मंदिर आहे. येथे शहरासह ग्रामीण भागातील असंख्य भाविक पूजेसह दर्शनाकरिता येतात.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

अनेक भाविक मंदिरात नियमित दर्शनाकरिता येणारे आहेत. तेच येथे सेवा देतात. बेला येथील रहिवासी असलेले सुरेश झिले हे शिक्षा मंडळाचे कर्मचारी असल्याचे कळते. अशोक सावरकर हे पिपरी ग्रामपंचायतीमध्ये कर्मचारी होते. अशोक शेर हे शेतकरी असून ते मंदिरात नियमित सेवा द्यायचे. बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास मंदिरावर झेंडा चढविण्याकरिता तयार झाले. दरम्यान, मंदिराशेजारी वीजवितरण कंपनीची सर्विस लाइन आहे. पिपरी येथील दिनेश गायकवाड व किशोर हंसराज यांच्या मदतीने भगवा झेंडा मंदिराच्यावरील भागात त्यांना लावावयाचा होता.

यासाठी त्यांनी झेंडा लावण्याकरिता लोखंडी पाइपचा वापर केला. मंदिरातील कळसावर झेंडा लावायला ते २५ फूट उंचीच्या खांबावर चढले. मात्र, त्यांचा तोल गेला. लागूनच असलेल्या ३३ केव्हीच्या विजेच्या तारांचा त्यांना स्पर्श झाला. विजेचा जबर धक्का बसल्याने ते मंदिराच्या शेडवर आदळले. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यावेळी लाकडी टेबलवर उभे असलेले नामदेव व किशोर या दोघांनी उड्या घेतल्या. त्यामुळे ते बचावले. घटना लक्षात येतात तीनही जखमींना सेवाग्राम येथे रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. या घटनेची माहिती रामनगर पोलिसांसह वीजवितरण कंपनीला देण्यात आली.

अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून प्राथमिक तपास केला. रामनगर पोलीस ठाण्यात या घटनेप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार महेश चव्हाण करीत आहे. दोन मृतकांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तर एकावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ३१ ऑगस्ट २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधीतील पोलीस हेडकॉन्स्टेबल नसीम तडवी यांचे प्रमोशन

April 19, 2021

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026

प्री वेडिंग शूटिंगसह अनेक अनावश्यक गोष्टींवर निर्बंध ; माळी समाजाच्या चिंतन बैठकीत निर्णय !

May 7, 2023

प्रभाग क्रमांक १ मधील अमरधामाचा देखील वापर करावा

April 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group