TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

घरी जाताना काळाचा घाला ; टेम्पो पाण्यात पडून वडिलाचा मृत्यू, 3 वर्षीय चिमुकलीही गेली वाहून !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) गंगापूर तालुक्यातील वरखेड गावाजवळ नांदूर मधमेश्वर कालव्याच्या पाटात छोटा टेम्पो पडून एक जण ठार तर ३ वर्षीय मुलगी पाण्यात पडून वाहून बेपत्ता झाली. मंगळवार रोजी दपारी १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात वरखेड येथील सुधाकर अशोक वैराळ (वय २८ वर्षे ) यांचा मृत्यू झाला तर त्यांची मुलगी रिया वैराळ वय ३ वर्षे ही पाण्यात पडून बेपत्ता झाली आहे.

वरखेड (ता. गंगापूर जि छत्रपती संभाजीनगर ) येथील सुधाकर अशोक वैराळ हे मंगळवार रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास आपल्या छोटा हत्ती क्रमांक (एम एच २० इजी ०९६६) मध्ये बसून आपल्या मुलीसह घरी जात असताना वरखेड गावाजवळील त्यांचा छोटा हत्ती अचानक नांदूर मधमेश्वरच्या प्रमुख पाटातील पाण्यात पडला. सध्यस्थितीत या पाटात मुबलक वाहते पाणी आहे. या पाण्यात छोटा हत्ती पडून तीन वर्षीय रिया वाहून गेली. तर सुधाकर वैराळ गंभीर जखमी झाले. उपस्थित ग्रामस्थांनी जेसीबीच्या सहाय्याने टेम्पो पाण्याबाहेर काढला.

READ ALSO

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

जखमी वैराळ यांना मोरया रुग्णवाहिकेमधून चालक सागर शेजवळ, आकाश आमराव, अजय जाधव उपचारासाठी गंगापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र या ठिकाणी डॉक्टरानी सुधाकर अशोक वैराळ यास तपासून मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. अशोक वैराळ यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा दोन मुली असून यातील एक मुलगी केवळ १२ दिवसाची आहे. त्यांच्या जाण्याने वैराळ कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला. मृतदेह बघून नातेवाईकांनी काळीज चिरणारा आक्रोश केला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
Next Post

कावळ्याला विद्युत तारेतून बाहेर काढताना विजेचा जबर धक्का ; वायरमनचा जागीच मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेरात करणदादा पवार यांचे जोरदार स्वागत ; शहरात घुमला ‘मशाल’चा नारा !

May 6, 2024

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 21 जानेवारी 2026 !

January 21, 2026

कोरपावली ग्रामपंचायततर्फे तलाठी कार्यालयास डॉ. आंबेडकरांची प्रतिमा भेट !

August 16, 2021

बाबो : दोन कॉटर मारूनही चढली नाही ; दारुड्याची थेट गृहमंत्र्याकडे तक्रार !

May 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group