TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Horoscope : रविवार 24 मार्च ते शनिवार 30 मार्च 2024 !

जाणून घ्या...कसं असेल तुमचं साप्ताहिक राशिभविष्य !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 24, 2024
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : या आठवड्यात स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा आणि इतरांशी विनयशील वर्तन ठेवा. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या भूतकाळाशी संबंधित काही चिंता वाटू शकतात. काहींना मानसिक अस्वस्थता राहील. आरोग्‍याकडे दुर्लक्ष करु नका. आपल्यावर कोणतातरी ताण राहणार आहे. महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपारनंतर करावीत. आठवड्याच्या सुरुवातीला महत्त्वपूर्ण कामात अनावश्यक विलंब झाल्याने मन उदास होईल.

वृषभ : नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे नवे मार्ग बनतील. हा आठवडा तुमच्यासाठी अनुकूल असेल. आपले आरोग्य उत्तम राहणार आहे. कामाचा ताण कमी असणार आहे. दुपारनंतर काहींना प्रियजन भेटतील. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने हा आठवडा अनुकूल राहील. आरोग्यामध्ये चढ-उतार जाणवेल. तुम्ही आनंदी राहणार आहात. प्रवास सुखकर होतील. या आठवड्यात तुम्हाला चांगल्या ठिकाणाहून नौकरीसाठी ऑफर येईल.

READ ALSO

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

मिथुन : आठवड्याच्या उत्तरार्धात तुम्हाला एखाद्या धार्मिक किंवा मंगलकार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. या आठवड्यात आर्थिक लाभ मिळेल. तुमच्यामध्ये नवीन आशावाद निर्माण होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक संबंधांसाठी हा आठवडा लाभदायक ठरणार नाही. जोडीदाराशी मतभेद टाळा. तुम्हाला मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होणार आहेत. कुटुंबासाठी खर्च करा. व्यापाराशी संबंधित लोकांना या आठवड्यात चांगला लाभ मिळणार आहे.

कर्क : या आठवड्यात तुमचे आरोग्य सुधारेल. फक्त तुम्ही काय खाता याकडे लक्ष ठेवा. आपले आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाची आर्थिक कामे शक्यतो दुपारपूर्वी करावीत. दुपारनंतर अनपेक्षितपणे नातेवाइकांच्या गाठीभेटी पडणार आहेत. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवासात काळजी व दक्षता घ्यावी.आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर किंवा व्यापाराशी संबंधित एखादा दूरचा प्रवास करावा लागू शकतो.

सिंह : तुमच्या समस्या जास्त दिवसांपर्यंत बिघडू देऊ नका, त्या लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करा. या आठवड्यात काहींना अचानक धनलाभ होणार आहेत. बर्‍याच काळापासून नात्‍यात असणार्‍या जोडप्‍यांना लग्‍नासाठी परवानगी घेऊ शकतात. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. प्रवासाचे योग येणार आहेत. महत्त्वाची कामे आज तुम्ही मार्गी लावू शकणार आहात. प्रेमसंबंधात सावधपणे पावले उचला.

कन्या : जमीन किंवा घर खरेदीच्या दृष्टीने हा आठवडा शुभ सिद्ध होईल. नकारात्मक विचार टाळत उत्साही राहण्‍याचा प्रयत्‍न करा. अनावश्यक वाद टाळा. दुपारनंतर तुमचा उत्साह व उमेद वाढेल. दैनंदिन कामे दुपारनंतर पूर्ण होणार आहेत. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. प्रवास करताना विशेष काळजी घ्यावी. कोणताही मोठा निर्णय घेताना कुटुंबाची मदत आणि पाठबळ मिळेल. बाजारातील तेजीचा लाभ होईल आणि बाजारात तुमचे महत्त्व वाढेल.

तूळ : मालमत्तेबाबत निर्णय घेण्यासाठी हा आठवडा सकारात्‍मक नाही. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्‍या. कुटुंबासाठी खर्च करा. दैनंदिन कामे शक्यतो दुपारपूर्वी पूर्ण करावीत. आपल्याला काही आर्थिक प्रश्न जाणवणार आहेत. दुपारनंतर एखादी मनःस्तापदायक घटना घडण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या सुरुवातीला एखाद्या वरिष्ठ व्यक्तीच्या मदतीने नातेवाईकांसोबत झालेले गैरसमज दूर होतील.

वृश्चिक : हा आठवडाआरोग्यदायी असेल. काहींना आर्थिक लाभ होणार आहेत. आज तुम्ही तुमची महत्त्वाची कामे पूर्ण करू शकणार आहात.वाहन चालवताना काळजी घ्‍या. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला डोकेदुखी किंवा हात दुखत असल्यास आवश्यकतेनुसार विश्रांती घ्या. या आठवड्यात विरोधकांपासून फार सावध राहावे लागणार आहे.

धनु : आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही अधिक उत्साही राहणार आहात. तुमचे मनोबल उत्तम असणार आहे. रिअल इस्टेट किंवा पूर्वीच्या गुंतवणुकीतून भरीव परतावा मिळू शकतो. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. करिअरबाबत अविचारीने निर्णय घेवू नका. सार्वजनिक कामात तुमचा विशेष उत्साह राहील. या आठवड्यात कोणत्याही प्रकारची घाईगडबड टाळा, वाहन चालवतानाही काळजी घ्या.

मकर : व्यापारात मनासारखा लाभ मिळेल. या आठवड्यात तुमचा खर्च सांभाळला. खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. दैनंदिन कामे पूर्ण होणार आहेत. प्रकृती चांगली राहिल. मानसिक अस्वस्थता हळूहळू कमी होणार आहे. प्रवासात फायदा होणार आहे. नातेसंबंधांसाठी सामान्य आठवडा आहे. या काळात व्यापारात मनासारखा लाभ मिळेल. आठवड्याच्या सुरुवातीला काम जास्त असल्याने तुम्ही कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही.

कुंभ : दैनंदिन कामे शक्यतो आठवड्याच्या सुरुवातीलाच पूर्ण करावीत. या आठवड्यात नकारात्मक पैलूंवर लक्ष केंद्रित करू शकता काहींना मानसिक अस्वस्थता राहणार आहे. विचारांवर नियंत्रण ठेवून तुम्हाला कठीण परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. आठवड्याच्या मध्यास एखाद्या मैत्रिणीच्या मदतीने दीर्घकाळापासून रखडलेले काम पूर्ण झाल्याने तुम्हाला दिलासा मिळेल.

मीन : आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. व्यायाम आणि योगाचा जीवनशैलीत समावेश करा. कामाचा ताण कमी होणार आहे. तुमचा उत्साह व उमेद वाढणार आहे. प्रवासाकरिता अनुकूल योग येणार आहेत. मानसिकता सकारात्मक होणार आहे. मानसिकता नकरात्मक राहण्याची शक्यता आहे. या आठवड्यात दुसऱ्यांच्या कामात गुंतून न जाता स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Uncategorized

गाळेधारकांची थकबाकी वसूल करा, ‘नगरसेवक डायरी’ पुन्हा सुरू करा : वैशाली पाटील

July 9, 2026
Uncategorized

मुंबई-गोवा महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आमदार एकनाथ खडसेंचा आरोप; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे स्पष्टीकरण

July 7, 2026
Uncategorized

तुटलेल्या तारा, ट्रान्सफॉर्मर व विजेच्या खांबांपासून सावध राहा

July 3, 2026
Next Post

खळबळजनक : जळगावच्या सराफ व्यावसायिकांचे हवाल्याचे ७ कोटी रुपये लुटले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनपा निवडणुकीसाठी १३८ अपक्षांना चिन्ह वाटप

January 4, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो बायडन यांच्याशी दूरध्वनीवरून साधला संवाद !

November 18, 2020

चोपडा तालुक्यातील माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

September 13, 2022

राजमाता जिजाऊचं वसुंधरा लांडगे करतायेत १२ वर्षापासून पारायण

January 12, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group