TheClearNews.Com
Monday, June 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुरांतो एक्सप्रेसमध्ये आरपीएफकडून टीसीला मारहाण ; भुसावळात तिकीट तपासणीस संतप्त !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 31, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) मुंबईहून प्रयागराजकडे निघालेल्या दुरांतो एक्स्प्रेसमध्ये सतना रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी एस.पी.शुक्ला हे पत्नीसह मुंबई ते सतना असा विनातिकीट प्रवास करीत असल्याने कर्तव्यावरील सीटीआय मनोज सिन्हा यांनी तिकीटाची विचारणा केल्यानंतर कर्मचार्‍याने सिन्हा यांना धमकावत मारहाण केली. हा प्रकार ईगतपुरी स्थानक सुटल्यानंतर सोमवारी सायंकाळी घडला. वाद वाढतच गेल्यानंतर सिन्हा यांना भुसावळ नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर शुक्ला यांना भुसावळ रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले व त्यांच्याविरोधात शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

12293 दुरांतो एक्स्प्रेसच्या एसी सेकंड कोचमध्ये सतना रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी एस.पी.शुक्ला हे पत्नीसह मुंबई ते सतना असा प्रवास करीत होते मात्र ते कर्तव्यावर नसताना व त्यांच्याकडे प्रवासाचे कुठलेही तिकीट नसल्याने कर्तव्यावरील मुंबई विभागाचे सीटीआय मनोज सिन्हा यांनी विचारणा केल्यानंतर शुक्ला यांना राग आला व त्यांनी मारहाण करीत शिविगाळ केली. हा प्रकार शुक्ला यांनी भुसावळ येथे कळवल्यानंतर यंत्रणेने शुक्ला यांना भुसावळ रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, शुक्ला यांची मानसिक स्थिती ठिक नसल्याची माहिती असून त्यांनी कोच अटेंडंटसोबतही गैरव्यवहार केल्याची चर्चा आहे.

READ ALSO

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

याप्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. रेल्वे सुरक्षा बलाने केलेल्या दबंगगिरीचा निषेध नोंदवण्यात आला असून या कर्मचार्‍यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. यावेळी चेकींग स्टॉपचे कर्मचारी उपस्थित होते. हा गुन्हा ईगतपुरी लोहमार्ग पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
गुन्हे

घरमालकाच्या साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर मोलकरणीचा डल्ला

June 14, 2026
गुन्हे

शेती करण्यासाठी न दिल्याने कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण

June 12, 2026
गुन्हे

महामार्गावर चार जणांना चाकूचा धाक दाखवून लुटले

June 12, 2026
Next Post

पाचोरा तालुक्यातील तरुणास तलवारींसह अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डोळ्यासमोर मुलीचे अपहरण, पालकांनी उचललं टोकचं पाऊल ; आरोपीच्या घरासमोरच मृतदेहांवर अंत्यसंस्कार !

May 31, 2023

विवाहिता धर्मपरिवर्तन प्रकरण : जामनेर पोलिसांची भूमिका संशयास्पद ; फिर्यादीतून धर्मपरिवर्तनसह अनेक मुद्दे वगळले !

December 10, 2020

मोठी बातमी : शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाची धाड !

February 25, 2022

भारतीय जैन संघटना व कांताई नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमान डोळे तपासणी शिबिर !

September 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group