गुन्हे

सांगलीत भाजप नगरसेवकाची भरदिवसा हत्या ; मुलांना शाळेत आणायला जाताना घातल्या गोळ्या !

सांगली (वृत्तसंस्था) सांगलीतील जतमध्ये भाजप नगरसेवक विजय ताड यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. विजय ताड यांची इनोव्हा गाडी अडवून...

पुणे – मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; कारमधील तिघांचा जागीच मृत्यू !

मावळ (वृत्तसंस्था) पुणे - मुंबई एक्स्प्रेस वेवर (Pune Mumbai Express Highway) झालेल्या भीषण अपघातात (Car Accident) कारमधील तिघांचा जागीच मृत्यू...

पाण्याची इलेक्ट्रीक मोटारची चोरी ; धरणगाव पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा !

नांदेड ता. धरणगाव (प्रतिनिधी) नांदेड ग्रामपंचायत कार्यालयाच्या मालकीची पाण्याची इलेक्ट्रीक मोटारची चोरी केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला...

चाळीसगाव तालुक्यातील १० गावांना वीज वितरण व सोयी-सुविधांसाठी DPDC मधून १ कोटी निधी मंजूर !

चाळीसगाव (प्रतिनिधी) आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याने जिल्हा वार्षिक योजना (DPDC) मधून चाळीसगाव तालुक्यातील वीज वितरण सबंधित सोयी सुविधांसाठी १...

धुळे : एकाच मांडवात होणाऱ्या सख्ख्या अल्पवयीन बहिणींचा बालविवाह रोखला !

धुळे (प्रतिनिधी) नागरिकांच्या सहकायनि साक्री तालुक्यातील विहीरगाव येथे एकाच मांडवात होणाऱ्या सख्ख्या बहिणींसह धुळे शहर व मालपूर येथे प्रत्येकी एक...

मागील भांडणाच्या वादातून हाणामारी ; धरणगाव पोलिसात तिघांविरुद्ध गुन्हा !

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील बोरखेडा येथे मागील भांडणाच्या वादातून हाणामारी झाली. याप्रकरणी तिघांविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत...

अमळनेरातील कुख्यात गुंड विशाल सोनवणेवर एमपीडीएची कारवाई !

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील कुख्यात गुंड विशाल सोनवणे (२७) याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्यात आलीय. स्थानबद्ध करून त्याची नागपूर मध्यवर्ती कारागृहात रवानगी...

अमृता फडणवीस यांना ​​​​​​​ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न ?; देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली सविस्तर माहिती !

मुंबई (वृत्तसंस्था) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Davendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना एका फॅशन डिझायनर महिलेने आधी एक...

ब्रेकिंग न्यूज : 25 हजारांची लाच घेताना धरणगावातील नायब तहसीलदारांसह कोतवाल जाळ्यात !

धरणगाव (प्रतिनिधी) वाळू वाहतूक सुरु ठेवत डंपरवर कारवाई न करण्यासाठी २५ हजाराची लाच स्वीकारतांना नायब तहसीलदारसह कोतवालला जळगाव एसीबीच्या पथकाने...

धरणगावजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक ; पती ठार, पत्नी जखमी !

धरणगाव (प्रतिनिधी) जळगाव रोडवरील हॉटेल अमोलच्या पुढे एका अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत पती ठार तर पत्नी जखमी झाल्याची...

Page 392 of 844 1 … 391 392 393 … 844

POPULAR NEWS

EDITOR'S PICK

ADVERTISEMENT
error: Content is protected !!